Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mobile Phone Export: जगभरातून 'मेड इन इंडिया' फोनला मागणी, निर्यातीत 100 टक्के वाढ

Mobile Phone Export: जगभरातून ‘मेड इन इंडिया’ फोन्सची मागणी वाढली. भारतातील मोबाईल निर्यात 11.12 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तसेच ICEA ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2021-22 मधील भारतातून आयफोनची निर्यात 45,000 कोटींवरून वाढून 2022-23 मध्ये दुप्पट 90,000 कोटी इतकी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

Apple Manufacturing : भारतात iPad आणि MacBook ची निर्मिती करण्यास अॅपलचा नकार

iPhone Manufacturing in India : अॅपलकडून भारतामध्ये आयफोनची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र, सरकारी सूत्राच्या माहितीनुसार, अॅपलने उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत भारतात आयपॅड आणि मॅकबुकची निर्मिती करण्यास नकार दिला आहे.

Read More

Made in India iphone - एका महिन्यात ॲपलने केली 8100 कोटींच्या मेड इन इंडिया आयफोन्सची विक्री

Made in India Iphone : चीन हे ॲपल कंपनीचे (Apple Production in China) अधिकृत उत्पादन केंद्र आहे. मात्र, कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि इतर अडचणींमुळे ॲपलच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. यानंतर कंपनीने इतर देशातही उत्पादनास सुरुवात केली.अमेरिकन कंपनी ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन व निर्यात वाढवली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात देशात एक अब्ज डॉलर म्हणजेच 8,100 कोटींच्या आयफोन्सची निर्यात केली

Read More

Apple iPhones, iPads, MacBooks, Air Pods इत्यादींवर मेगा ऑफर सुरू आहे, घाई करा!

iPad 10 जनरेशनच्या किमतीवर 3,000 रुपये, iPad Air च्या किमतीवर 4,000 रुपये आणि 12.9-इंचाच्या iPad Pro च्या किमतीवर 5,000 रुपये सूट ग्राहकांना दिली जात आहे. आयफोन ब्रँडचे चाहते असाल तर ही बातमी वाचाच!

Read More

iPhone 15: नवीन आयफोन मालिका टायटॅनियम बॉडी आणि अधिक रॅमसह पॉवरफूल कॅमेरा आणि अनेक उत्कृष्ट फीचर्ससह

iPhone 15 : आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये हॅप्टिक फीडबॅकसह सॉलिड स्टेट बटणे, टायटॅनियम फ्रेम डिझाइन आणि पूर्वीपेक्षा अधिक रॅम यासारख्या नवीन फीचर्सचा समावेश असेल.

Read More

China Covid-19 Outbreak: चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक, iPhone उत्पादनाला फटका

China Covid-19 Outbreak: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सलग पाचव्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चीनमधील आरोग्य यंत्रणा हायअॅलर्टवर आहे.

Read More

iPhone Production Hit : फॉक्सकॉनचा चीनमधील प्रकल्प बंद! iPhone उत्पादनाला फटका बसणार ,हे आहे कारण...

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात चर्चेत आलेली फॉक्सकॉन कंपनी चीनमध्ये मात्र नव्या संकटात सापडली आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. झेंग्झोऊ प्रांतात लॉकडाउनमुळे फॉक्सकॉनला प्रकल्प बंद करावा लागला आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात iPhone उत्पादनात 30% घसरण होण्याची शक्यता आहे.

Read More