Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Blue chip stocks: ब्लू चिप स्टॉक्स म्हणजे काय? गुंतवणूक केल्यास कोणते फायदे? जाणून घ्या...

Blue chip stocks: शेअर बाजारातल्या ब्लू चिप स्टॉक्सबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हे ब्लू चिप स्टॉक्स म्हणजे नेमकं काय? या स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यास फायदा होतो का? इतर स्टॉक्सपेक्षा यात काय वेगळेपण आहे, हे जाणून घेणं हेही महत्त्वाचं आहे.

Read More

Crorepati calculator : करोडपती व्हायचंय? 10 वर्षांसाठी महिन्याची एसआयपी किती?

Crorepati calculator : कमी कालावधीत अधिकाधिक परतावा हवा असल्यानं अनेकजण म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडतात. आता ज्यांना करोडपती व्हायचंय, त्यांच्यासाठी एक नियोजनबद्ध गुंतवणूक आहे. फक्त 10 वर्षांसाठी एसआयपी करावी लागेल. किती आणि काय प्रक्रिया करावी लागेल, जाणून घेऊ...

Read More

IKIO IPO : नोएडातल्या कंपनीत कमाईची संधी, 6 जूनला उघडणार आयपीओ, स्टॉकची किंमत काय?

IKIO IPO : आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालीय. नोएडातल्या एलईडी सेवा प्रदाता आयकेआयओ लायटिंग (IKIO Lighting) आपला आयपीओ पुढच्या आठवड्यात 6 जूनला उघडणार आहे. हा आयपीओ जूनपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे.

Read More

Dividend : देशातल्या 317 कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, वर्षभरात दिला तब्बल 3.26 लाख कोटींचा लाभांश

Dividend : शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. आकडेवारीनुसार तब्बल 3.26 लाख कोटींचा लाभांश देण्यात आलाय. 2023 या आर्थिक वर्षात देशातल्या 300पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्यांनी पैसा कमावलाय.

Read More

Uniform TER : सर्व म्युच्युअल फंडांमध्ये एकसमान खर्च गुणोत्तराचा सेबीचा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना फायदा!

Uniform TER : सर्व म्युच्युअल फंडांमध्ये एकसमान खर्च गुणोत्तराचा (Total expence retio) सेबीनं प्रस्ताव ठेवलाय. कन्सल्टेशन पेपरच्या स्वरूपात सेबीनं ही सूचना जारी केली असून त्यावर लोकांना त्यांचं मत देण्यास सांगण्यात आलंय. प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या हेतूनं सेबीनं हे पाऊल उचललंय.

Read More

Dividend for FY23 : निकालांसोबतच 'या' 5 कंपन्यांनी जाहीर केला बंपर लाभांश, गुंतवणूकदारांना दुप्पट नफा

Dividend for FY23 : शेअर बाजारात निकालांचा हंगाम सुरू झालाय. या निकालांसोबतच कंपन्या मार्चच्या तिमाहीनंतर आपले लाभांशही जाहीर करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना चांगलाच नफा मिळत आहे. आता 5 कंपन्यांनी आपला बंपर लाभांश जाहीर केलाय.

Read More

SEBI Recovery Pending: सेबीची 68 हजार कोटींची वसुली थकली, गुंतवणूकदारांच्या नशिबी प्रतीक्षाच

SEBI Recovery Pending : भांडवली बाजाराची नियंत्रक सेबीला सध्या नव्या चिंतेने ग्रासले आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करुन हजारो कोटींची लूट करणाऱ्या कंपन्यांची वसुली प्रक्रिया ठप्प झाली आहे.

Read More