Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India: शार्क टँकमधून खरंच मिळतो का निधी? आश्वासन 40 कोटींचं पण प्रत्यक्षात किती?

Shark Tank India: स्टार्टअप्सना निधी मिळवण्याचं एक प्लॅटफॉर्म असलेलं शार्क टँक इंडिया हा एक प्रसिद्ध शो आहे. या माध्यमातून देशभरात काहीतरी नवं करू इच्छिणाऱ्यांसाठी निधीची व्यवस्था आहे. मात्र या स्टार्टअप्सना खरंच आश्वासन दिलेला निधी मिळतो का, यावर आता चर्चा होऊ लागल्या आहेत.

Read More

Indian Startup: भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक रोडावली, गेल्या 4 वर्षातील सर्वात कमी गुंतवणुकीची नोंद

गेल्या सहामाहीत झालेल्या गुंतवणुकीत जवळपास 57% गुंतवणूक ही नवोदित स्टार्टअप्समध्ये झाल्याचे देखील या अहवालात नमूद केले गेले आहे. जगभरात असलेल्या आर्थिक मंदीचे संकट यासाठी कारणीभूत असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. गुंतवणुकदार सध्या विचारपूर्वक आणि जगभरात सुरु असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना ते भरपूर वेळ घेत असल्याचे देखील यात म्हटले आहे.

Read More

Indian startups: रजिस्ट्रेशनसाठी भारतीय स्टार्टअप्स सिंगापूरचीच का करतात निवड? मिळतात 'हे' फायदे

Indian startups: भारतात स्टार्टअप्सचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. मात्र आपल्या देशात स्टार्टअप्सना अनेक बाबतीत समस्यांना सामोरं जावं लागतं. व्यवसाय करताना खूप अधिक संघर्ष करावा लागतो. त्यामुळे भारतातली अनेक स्टार्टअप्स सिंगापूरमध्ये रजिस्टर्ड आहेत.

Read More

Startups in India: देशातले 51 स्टार्टअप्स बनू शकतात युनिकॉर्न, कोणकोणत्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश?

Startups in India: येणारं वर्ष भारतातल्या स्टार्टअपसाठी चांगलं असणार आहे. पुढच्या तीन वर्षांत 51 हाय-ग्रोथ असणाऱ्या स्टार्ट-अपचं मूल्यांकन 500 दशलक्ष ते 1 अब्ज डॉलरदरम्यान असण्याची शक्यता आहे. आस्क प्रायव्हेट वेल्थ हुरून इंडिया फ्यूचर यूनिकॉर्न इंडेक्स 2023च्या (ASK Private Wealth Hurun India Future Unicorn Index 2023) रिपोर्टनुसार या 51 स्टार्टअप्सनी 9.6 अब्ज डॉलर निधी उभारला आहे.

Read More

Startup layoffs : थांबता थांबेना स्टार्टअप्समधलं लेऑफ, भरतीमधल्या त्रुटीचं कारण देत मीशोनं 251 कर्मचार्‍यांना काढलं

Startup layoffs : देशभरातल्या स्टार्टअप्समधलं लेऑफ काही थांबायला तयार नाही. आता मीशोनं आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करून त्यात आणखी भर घातलीय. इतर कंपन्यांप्रमाणं आर्थिक कारण देत आपल्या भरतीमध्येच त्रुटी असल्याचं सांगत कर्मचाऱ्यांना घरी पाठवलंय.

Read More

Indian Startups: गेल्या आर्थिक वर्षात स्टार्टअपची भरभराट, 1.4 अब्ज डॉलर्सची झाली गुंतवणूक

एका अहवालानुसार जानेवारी 2023 मध्ये 734 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक नोंदवली गेली होती. मार्च 2023 मध्ये मात्र 1.4 अब्ज डॉलर्सने गुंतवणूक वाढली होती. दिवसेंदिवस स्टार्टअपमधील ही वाढत जाणारी ही गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची ठरणार आहे.

Read More

2022 मध्ये कोणत्या Bollywood स्टार्सनी केली Startups मध्ये Investment?

Bollywood celebrities become investors : भारत स्टार्टअप इकोसिस्टीम (Startup Ecosystem) डेव्हल्प करणारा देश बनला आहे. मात्र सध्याच्या डळमळीत अर्थव्यवस्थेत एकीकडे गुंतवणुकदार मागे हटत असताना, बॉलिवुड स्टार स्टार्टअपमध्ये (Startups) गुंतवणूक करायला पुढे आले आहेत. तर कोणत्या सेलिब्रेटीने कोणत्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली ते या लेखातून जाणून घ्या.

Read More