Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Currency Printing: भारतात कुठे कुठे छापल्या जातात चलनी नोटा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Indian Currency Printing: नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर परत एकदा सर्व सामान्य नागरिकांमध्ये नोटांवरुन चर्चा सुरु झाली. भारतात नोटा कुठे छापल्या जातात? चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या नोटांचे पूढे काय होते? नोटांसाठीचा कागद आणि शाई कुठे मिळते? यासारख्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

Read More

Indian Rupee vs Dollar: डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी भारत सज्ज, 64 देश रुपयांत व्यवहार करण्यास इच्छुक!

Vostro Account: रशियासोबत रुपयाचा व्यापार सुरू झाल्यानंतर देशात 17 व्होस्ट्रो खाती (Vostro Account) उघडण्यात आली असून, जर्मनी, इस्रायल, जर्मनी या विकसित देशांसह 64 देशांनी रुपयाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यास स्वारस्य दाखवले आहे.जर भारताने 30 पेक्षा जास्त देशांसोबत आपल्या चलनाद्वारे व्यवसाय केला तर भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय व्यापार चलनाचे स्वरूप प्राप्त होणे शक्य आहे.

Read More

Indian Rupee Performance: भारतीय रुपयाचा 2022 मध्ये आशियातील सर्वांत वाईट परफॉर्मन्स!

Indian Rupee Performance: या वर्षभरात भारतीय रुपयाचे मूल्य एकूण 10.14 टक्क्यांनी घसरले. 2013 नंतर भारतीय रुपयाने 2022 मध्ये सर्वांत वाईट परफॉर्मन्स दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read More

Indian Rupee: रुपयाच्या मजबुतीचे 'असेही'प्रयत्न, कसा मिळतोय अन्य देशांचा प्रतिसाद?

Indian Rupee आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरलसमोर आव्हान उभे करणार आहे. आतापर्यंत डॉलर आणि इतर चलनात जागतिक व्यापार होत असतात. पण भारतीय रुपया त्याला पर्याय म्हणून उभा राहणार आहे. भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून नवीन ओळख प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढे चालला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास अमेरिकन डॉलरनंतर (US Dollars) भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल, अशी शक्यता आहे.

Read More

2000 Rupee note वर बंदी आणण्याची मागणी सभागृहात का केलीय 'या' खासदाराने?

2000 Rupee note ही अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अनेकदा 2000 हजारची नोट बंद झाल्याच्या अफवाही पसरत असतात. आता पुन्हा एकदा 2000 Rupee note चर्चेत आली आहे. कारण सभागृहातच ही 2000 Rupee note बंद व्हावी अशी मागणी खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊया.

Read More

500 आणि 2 हजारांच्या 1680 कोटी नोटा हिशोबातून गायब; RBIच्या अहवालातून स्पष्ट!

2016 च्या नोटबंदीनंतर सरकारला किमान 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा सरकारी दरबारी जमा होईल, अशी अपेक्षा होती. पण यात सरकारची घोर निराशा झाली. नोटबंदीनंतर आरबीआयकडे फक्त 1.3 लाख कोटी रुपये जमा झाले.

Read More

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आंतरराष्ट्रीय व्यापार आता रुपयात करता येणार

International Trade in Rupees: आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारासाठी डॉलरप्रमाणेच रुपयाचाही वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी केंद्र सरकारने परकीय व्यापारी धोरणात (Foreign Trade Policy) सुधारणा केली आहे. आता बँकांना आयात-निर्यातदारांसाठी विशेष रुपी वोस्ट्रो अकाऊंट सुरु करता येईल.

Read More