Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai KONA Electric: विक्री वाढवण्यासाठी ह्युंदाईचा अनोखा फंडा, 'कोना' इलेक्ट्रिक कारवर घसघशीत सूट

Hyundai KONA Electric: ह्युंदाई कंपनीचं वाहन आणि त्यातही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फूल चार्जिंगनंतर एक जास्तीत जास्त अंतर पार करणारं वाहन ग्राहकाला हवं असतं. त्याचबरोबर जर एखादं वाहन कमी किंमतीत मिळणार असेल तर अधिकच फायदा होतो. ह्युंदाईनं ही संधी दिली आहे.

Read More

Hyundai भारतात माइक्रो SUV-Exter आणि Creta लाँच करणार

Hyundai Launch Miocro SUV- Exter: कोरियन ऑटो कंपनी Hyundai भारतात नवनवीन गाड्या लाँच करण्यात रस घेत आहे. कोरियन ऑटो कंपनी Hyundai आता भारतात लवकरच एक SUV कार लाँच करणार आहे. Hyundai ने नुकतीच Verna sedan कार लाँच केली होती. Hyundai यापूढे लाँच करणार असणाऱ्या सर्व मॉडेल मध्ये ईवी आणि लेटेस्ट मॉडेल्सचे वर्जन असणार आहे.

Read More

Hyundai SUV 2023 : नव्याने लॉन्च होणाऱ्या ह्युंदेईची काय आहे किंमत

Hyundai SUV 2023 Launch Confirm : ह्युंदेईचं नवीन एसयूवी मॉडल अत्यंत कमी किमतीत लाँच होणार आहे. जाणून घेऊया या नवीन ह्युंदेईची एसयूवी मॉडलचे नवीन फिचर्स काय आहे? काय असेल त्याची किंमत?

Read More

Hyundai Alcazar: 7 सीटर एसयूव्ही झाली लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये पहा

दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई (Hyundai) ने भारतीय बाजारात नवीन अल्काजार (Alcazar) लाँच केली आहे. कंपनीने 7 आणि 6 सीटर पर्यायांसह नवीन एसयूव्ही 16.74 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीत सादर केली आहे.

Read More

Hyundai Creta ची नवीन सिरिज डायनॅमिक लूक आणि भन्नाट Security फीचर्ससह झाली लॉंच, जाणून घ्या किंमत

Hyundai Creta Dynamic Black Edition: Hyundai Creta ची नवीन सिरिज डायनॅमिक लूक आणि भन्नाट Security फीचर्ससह लॉंच झाली आहे, जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती.

Read More

Hyundai Price Hike: ह्युंदाईची 'ही' कार एका महिन्यात एक लाख रुपयांनी महागली, जाणून घ्या किंमत

Hyundai Price Hike: दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाईने Ionic-5 इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने या कारची किंमत काही हजार रुपयांनी नाही तर एक लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. भारतात लॉन्च करताना Ioniq-5 ही कार Hyundai ने प्रास्ताविक किंमतीत लॉन्च केली होती. ही किंमत 44.95 लाख रुपये होती.

Read More

Hyundai Investment Plan: ह्युंदाय मोटरची 70000 कोटींची गुंतवणूक, इलेक्ट्रि्क कार्सची नवी मॉडेल्स आणणार

Hyundai Investment Plan: दक्षिण कोरियाची आघाडीची ऑटो कंपनी ह्युंदाय मोटरने 8.5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ इंधनाचा अर्थात इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीवर कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे. याती काही गुंतवणूक भारतात होण्याची शक्यता आहे.

Read More

Suitable suv for rural areas: ग्रामीण भागातील लोकांना उपयुक्त असणाऱ्या SUV कोणत्या? जाणून घ्या

Suitable suv for rural areas: गेल्या दशकात ग्रामीण भागात मोटारींचा खप झपाट्याने वाढला आहे. ग्रामीण भागात रस्ते बांधले जात नाहीत, त्यानुसार ग्रामीण भारतातील लोकांना टणक आणि मजबूत कारची गरज असते.

Read More

EV launched in 2022: जाणून घ्या, 2022 मध्ये लाँच झालेल्या 25 लाखाच्या आतील EV बद्दल

EV launched in 2022: 2022 हे वर्ष ऑटो मोटर्स कंपन्यांसाठी फार लकी ठरले. नवनवीन SUV, EV लाँच झाल्या. अनेक EV लोकप्रिय ठरल्या. Tata Nexon EV Max, Hyundai Kona Electric, MG ZS EV, Tata Tigor EV, Tata Tiago EV या 2022 मध्ये लाँच झालेल्या EV पैकी आहेत.

Read More

Top 5 Auto Motors Companies: 'या' आहेत 2022 मध्ये सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या टॉप 5 ऑटोमोटर्स कंपन्या

Top 5 Auto Motors Companies: 2022 हे वर्ष कार कंपन्यांसाठी खूप लकी ठरले आहे. नामांकित असलेल्या सर्वच कंपन्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. तर जाणून घेऊया, टॉप 5 कंपन्या कोणत्या?

Read More

SUV launched in 2022: या वर्षी देशात लाँच झालेल्या 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कार कोणत्या?

SUV launched in 2022: तुम्ही जर कार खरेदीचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 लाखाच्या आत असेल तर 2022 मध्ये लाँच झालेल्या काही SUV तुम्ही खरेदी करू शकता, जाणून घेऊया कंपनी, SUV आणि किमतीबद्दल.

Read More

Hyundai IONIQ 5: बुकिंग भारतात सुरू, जाणून घ्या फीचर्स आणि डिटेल्स

Hyundai IONIQ 5: इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग 21 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. तुम्ही ही EV 1,00,000 रुपयांमध्ये बुक करू शकता.

Read More