Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan On Salary: सॅलरीवर होम लोन हवंय? मग जाणून घ्या कशी मिळते मंजुरी

लोन मिळवायचं म्हटल्यावर तुमच्याजवळ कमाईचा ठोस पर्याय असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला लोन मिळणे सहज होऊ शकते. कारण, ते तुमच्या लोन फेडण्याची क्षमता दर्शवते, त्यामुळे लेंडर्स लोन देण्याआधी सॅलरी आहे की नाही. हे चेक करतात. ती असेल तर तुमचे काम सोपे होते. चला सविस्तर पाहूया.

Read More

वाढत्या महागाईतही कमी व्याजाने होम लोन मिळवा!

देशातील सर्व प्रमुख बॅंकांचे कर्जाचे व्याज दर वाढलेले असताना ही तुम्ही कमी व्याजदरात नवीन होम लोन (Home Loan) किंवा पूर्वीच्या कर्जाचा व्याजदर (Loan Interest Rate) कमी करू शकता.

Read More

गृह कर्ज महाग झाल्यावर घर खरेदी करावे का?

महागाई वाढत असताना आणि रिअल इस्टेट बाजार बदलत असताना घर खरेदी करण्याचा निर्णय हे एक धोकादायक आर्थिक पाऊल ठरू शकते.

Read More

घर गहाण ठेवायचे असेल तर काय करायला पाहिजे?

सहज उपलब्ध होत आहे म्हणून राहतं घर गहाण ठेवून कर्ज (home mortgage loan) घेऊ नका. अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठीच अडचणीच्या वेळी पैसे उभारण्याचा शेवटचा पर्याय म्हणून घरावर तारण कर्ज घ्या.

Read More

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करा गुंतवणूक, वर्षभर राहा टेन्शन फ्री!

Invest for Financial Freedom Year 2022-23 : कोणीतीही आर्थिक गुंतवणूक घाईघाईत करण्यापेक्षा, योग्य विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होत नाही आणि ऐनवेळची धावपळही कमी होते.

Read More

होम लोन रीफायनान्स म्हणजे काय?

तुमची बँक गृहकर्जावरील व्याज कमी करत नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेत होम लोन ट्रान्सफर करून तुम्ही तुमच्या सध्याच्या EMI आणि व्याजदरावर अधिक बचत करू शकता.

Read More

घराच्या डाऊन पेमेंटसाठी पर्सनल लोन घेताय?

पर्सनल लोनसाठी कोणत्याही तारणाची गरज लागत नाही. पर्सनल लोन सहजपणे मिळू शकते. पण डाऊन पेमेंटसाठी पर्सनल लोन घेणे कितपत संयुक्तिक ठरेल. याचा सारासार विचार करायला हवा.

Read More