Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ghee-Butter Prices: सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा! तूप आणि लोणी होणार स्वस्त?

Ghee-Butter Prices: टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढलेल्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना येत्या काही दिवसांत दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे. सणासुदीत तो एक दिलासाच असणार आहे. येत्या काही दिवसांत तूप आणि लोण्याच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात या दोन्हीं गोष्टींचा वापर केला जातो.

Read More

Delta Corp Share: डेल्टा कॉर्पचे स्टॉक्स गडगडले, जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानंतर 1650 कोटी रुपयांची घसरण

Delta Corp Share: डेल्टा कॉर्पचे शेअर गडगडले आहेत. ही घसरण जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानंतर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शेअर बाजार उघडताच डेल्टा कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. स्टॉक 25 टक्क्यांनी खाली आला. या कालावधीत कंपनीचे मार्केट कॅप 1650 कोटी रुपयांनी घसरलं आहे.

Read More

GST Council Meet: ऑनलाइन गेमिंगवर 28% GST; तर कर्करोगावरील औषध स्वस्त

ऑनलाइन गेमिंगवर 28% जीएसटी लागू करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला. तसेच यापुढे घोड्यांची शर्यत आणि कसिनोवर 28% GST आकारण्यात येईल. मल्टिप्लेक्समधील फूड आणि शीतपेयवरील कर 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला. तसेच कर्करोग आणि काही दुर्मिळ आजारावरील औषधांना GST च्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उपचार स्वस्त होणार आहेत.

Read More

Car Price Hike: GST वरील सेस वाढवल्यानं SUV गाड्यांच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढणार

SUV आणि MUV गाड्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठ्या एसयुव्ही गाड्यांच्या GST वरील सेस 2 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या श्रेणीतील मोठ्या आलीशान गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. देशात SUV गाड्यांची विक्री वाढत असताना सरकारने करवाढीचा धक्का दिला.

Read More

GST Council Meeting Announcement: पेन्सिल-शार्पनर स्वस्त, राज्यांना आजच मिळणार 16982 कोटींचा जीएसटी परतावा

GST Council Meeting Announcement: वस्तू आणि सेवा कर परिषदेची 49 वी बैठक आज 18 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात राज्यांना मिळणारा जीएसटी परतावा, अपिलीय न्यायाधिकरण स्थापने आणि पान मसालावर जीएसटी लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Read More

GST on Ethanol : इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये किती घट करण्यात आलेय ते घ्या जाणून

वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 48 वी बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत 3 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये (GST on Ethanol) देखील मोठी घट करण्यात आली आहे. यात किती फरक पडणार आहे ते जाणून घेऊया.

Read More

GST Council Meeting : कुठलीही कर वाढ नाही, जैव-इंधनावरील जीएसटी 5% वर

GST Council च्या नियमित बैठकीत कुठल्याही वस्तू व सेवेवर कर वाढवण्यात आलेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जीएसटी करचुकवेगिरीच्या बाबतीतही तीन प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई होणार आहे. बाकीच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा शक्य होईल. जैव-इंधनावरील जीएसटी 20% वरून कमी करून 5% वर आणण्यात आलाय

Read More