Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Green Hydrogen policy : देशात पहिल्यांदाच महाराष्ट्राकडून ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर; 8562 कोटींची मंजुरी

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणाला (Green Hydrogen policy) मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. तसेच या धोरणासाठी सरकारने तब्बल 8562 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या माध्यमातून राज्यात 65000 रोजगार निर्मिती होणार आहे.

Read More

India Green Energy: जागतिक बँकेकडून भारताला 12 हजार कोटींचे अर्थसहाय्य; ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारण्यास मदत

2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शुन्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. मात्र, अद्यापही भारतात 56% ऊर्जा जीवाश्म इंधनापासून निर्माण होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक बँकेने भारताला आर्थिक मदत दिली आहे. ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारणीसाठी 12 हजार कोटी रुपये वर्ल्ड बँकेने मंजूर केले आहेत.

Read More

Clean Cooking: स्वस्त दरात इंडक्शन कुकर देणार सरकार, लवकरच सुरु होणार योजना

उज्वला योजनेनंतर सर्वसामान्यांना आणखी एक मोठा दिलासा देण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या आणि माफक दरात 'इंडक्शन स्टोव्ह' (Induction Stove) आणि 'इंडक्शन प्रेशर कुकर' (Induction Pressure Cooker) देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. याबाबत सरकारनेच माहिती दिली आहे.

Read More

Tata Power Solar Systems : टाटा पॉवर राजस्थानात उभारणार 1,755 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प!

Tata Power Solar Systems : टाटा पॉवर सौरप्रकल्प उभारणार आहे. यासंबंधीच्या बोलीप्रक्रियेत टाटा पॉवरनं बाजी मारली जवळपास 1,755 कोटी रुपये मूल्य असलेला हा प्रकल्प आहे. टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या एनएलसी (Neyveli Lignite Corporation) हा सौरप्रकल्प उभारणार आहे.

Read More

Hydrogen Train in India : ना विजेवर, ना डिझेलवर, मग ही ट्रेन चालणार कशावर?

Hydrogen Train in India : पुढच्या स्वातंत्र्य दिनी ऑगस्ट 2024 ला देशात हायड्रोजन इंधनावर धावणारी ट्रेन येईल, असं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतंच जाहीर केलंय. पण, हायड्रोजन ट्रेन म्हणजे नेमकं काय? रेल्वेमंत्री म्हणतात तशी ही ट्रेन खरंच स्वस्त आहे का?

Read More

Adani vs Hindenburg संघर्षामुळे ग्रीन एनर्जी क्षेत्रावर संकट? ऊर्जामंत्री काय म्हणाले?

Adani vs Hindenburg संघर्षामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. हा विषय केवळ एका कार्पोरेट सेक्टरपुरता मर्यादित विषय राहिलेला नसून त्याचे वेगवेगळे परिणाम पुढे येत आहेत.

Read More

Hydrogen Mission : ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी खर्च होणार 20,000 कोटी रुपये; किंमत ठरणार आव्हान

पंतप्रधानांच्या या अभियानाबाबत केंद्र सरकारने नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनला (National Green Hydrogen Mission) मान्यता दिली आहे. या मिशनसाठी सरकारने 19,744 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या अभियानांतर्गत भारताला ग्रीन हायड्रोजन हब (Green Hydrogen Mission Hub) बनवण्याचे काम केले जाणार आहे

Read More

India Investment FDI : 2023मध्ये ‘या’ क्षेत्रात होणार 10 अब्ज अमेरिकन डॉलरची ($ 10 Bill) गुंतवणूक 

भारतात पुढच्या वर्षी 2023 मध्ये भारतात ‘या’ क्षेत्रात 10 अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक होईल असा अंदाज बँक ऑफ अमेरिकेनं वर्तवला आहे. इतकंच नाही तर विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत सगळ्यात पुढे असेल असंही बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.

Read More