Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Pay Loan: 'गुगल पे'मधून कर्ज मिळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Google Pay Loan: भारतातील छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात खूप अडचणी येतात. विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या मागणीमुळे कर्जदार बँकेकडून कर्ज घेण्याच्या भानगडीतच पडत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन गुगल पे ने किरकोळ व्यावसायिकांना 15,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

Read More

UPI Payment Apps: युपीआय पेमेंटसाठी तुम्ही कोणते ॲप वापरता?

UPI Payment Apps: सध्या युपीआयचा वापर करून अनेक प्रकारची वेगवेगळी ॲप्स डिजिटल पेमेंटची ही सेवा ग्राहकांना देत आहेत. प्रत्येक ॲपने आपापला एक ग्राहक वर्ग तयार केला आहे. यापैकी कोणती ॲप्स डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरली जातात, याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Google pay वरून पेमेंट करताना Error U28 येतोय? काय आहे कारण, जाणून घ्या डीटेल्स

हा एरर कोड सामान्यतः Google Pay ॲप आणि पेमेंट प्रोसेसिंग सर्व्हर यांच्यातील काही तांत्रिक समस्या दर्शवतो. याचा तुमच्या बँक खात्याशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे उगाचच पॅनिक होण्याचे,घाबरण्याचे काहीही कारण नाही हे लक्षात असू द्या.

Read More

Google Pay UPI Lite : आता UPI पिन न टाकता फक्त एका क्लिकवर होणार पेमेंट

गुगल पे ने आता UPI Lite ची सुविधा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे गुगल पे च्या वापरकर्त्यांना आता पिन न टाकता किरकोळ मूल्यांचे व्यवहार एका क्लिकवर करता येणार आहेत. UPI Lite वापरकर्त्यांना 200 रूपयांपर्यंतचे व्यवहार सहजपणे करता येतात.

Read More

Aadhar For UPI Activation: आधार कार्डाने ॲक्टीवेट करा Google Pay, डेबिट कार्डची आता गरज नाही!

या सेवेअंतर्गत, Google Pay वापरकर्ते डेबिट कार्डशिवाय UPI पिन तयार करू शकतील. मात्र, गुगल पे युजर्सला त्यांचा मोबाईल फोन नंबर, बँक खात्याची माहिती आणि आधार कार्डाचा क्रमांक लिंक झाल्यावरच ते या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे ग्राहकांचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असायला हवा.

Read More

Google Penalty :गूगलला कोट्यावधीचा दंड भरावा लागणार

NCLAT upholds CCI’s fine on Google - भारतीय स्पर्धा आयोग (Competition Commission of India)कडून गूगलला (Google) ठोठावलेला 1337.76 कोटी रूपयाचा दंड भरावा लागणार आहे. यासाठी एनसीएलएटी म्हणजे राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाने (National Company Law Appellate Tribunal) गूगलला फक्त 30 दिवसाचा अवधी दिला आहे.

Read More

Payment Aggregators: आरबीआयने नव्या 32 पेमेंट अॅग्रीगेटर्सना लायसन्स प्रदान केले, कोणते आहेत हे पेमेंट गेटवे?

Payment Aggregators: आरबीआयने 17 मार्च 2020 आणि 31 मार्च 2021 रोजी पेमेंट एग्रीगेटर्स आणि पेमेंट गेटवेच्या नियमनाबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक जारी केले होते. आरबीआयने म्हटले आहे की अतिरिक्त 18 विद्यमान पेमेंट एग्रीगेटर्ससाठी अर्ज प्रक्रियेत आहेत. पेमेंट एग्रीगेटर म्हणजे काय? ते जाणून घेऊयात.

Read More

Google Pay : गुगल पेवर किती युपीआय आयडी बनवता येतात? जाणून घ्या पद्धत

आपल्या देशात लाखो लोक दररोज युपीआय (UPI) वापरतात आणि पेमेंट करतात. 2016 मध्ये एनपीसीआय (NPCI – National Payment Corporation of India) ने युपीआय लाँच केले होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही गुगल पे (Google Pay) वर एकापेक्षा जास्त युपीआय आयडी कसे तयार करू शकता.

Read More

Create your own QR code : सुरक्षित व्यवहारासाठी तुमचा स्वतःचा QR कोड तयार करा, कसा? ते जाणून घ्या

युपीआय द्वारे (UPI Transactions) पैशांचे व्यवहार इतके सोपे झाले आहेत की लोकांना त्याद्वारे पेमेंट करणे सोपे वाटते. UPI (Unified Payment Interface) नंतर, लोकांना रोख रक्कम, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही आणि ते फोनवरून कुठेही QR कोड स्कॅन करून पैसे देतात.

Read More

How To Block Phone pe, Google Pay & Paytmफोन चोरीला गेल्यास युपीआय अॅप बंद कशी करायची?

मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्ही युपीआय अॅप वापरू शकता. यामुळे या अॅपचा वापर भारतात वाढला आहे. पण, तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर या अॅपचा गैरवापर होऊन तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते? ती कशी टाळायची?

Read More

UPI Transaction Limit : UPI वर व्यवहारांना मर्यादा, गुगलपे-फोनपेला फटका

UPI Transaction Limit Will be Fixed: एका रिपोर्टनुसार, थर्ड पार्टी यूपीआय पेमेंट्सची एकूण व्यवहार मर्यादा 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याच्या निर्णयावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI–National Payments Corporation of India) रिझर्व्ह बँकेशी चर्चा करत आहे.हा निर्णय लागू झाल्यास बाजारात 'गुगल पे' आणि 'फोन पे'ची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते.

Read More