Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Goa Tour In Low Budget : उन्हाळ्याच्या सुट्टीत कमी बजेटमध्ये गोवा फिरण्याची इच्छा आहे? मग वाचा संपूर्ण माहिती

Travel To Goa In Summer Vacations : जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्यात सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल, पण गोव्यात कुठे भेट द्यायची? याबाबत तुम्हाला माहिती नसेल. तर इथे आम्ही तुम्हाला गोव्याच्या सर्वोत्तम बीचबद्दल सांगत आहोत. यासोबतच तुमच्या कमी बजेटमध्ये तुम्हाला फूल एन्जॉय कसे करता येणार? याच्या काही टिप्स तुम्हाला देत आहोत.

Read More

Flight Fares to Goa, Dubai : गोव्याला, दुबईला जाण्यासाठी फ्लाइटच्या भाड्यात वाढ

यावर्षी होळीनिमित्त अनेकांनी कुठेतरी भेट देण्याचा बेत आखला असेल. बाजाराचा कल पाहता, गोवा, जयपूर, काश्मीर सारखी भारतीय ठिकाणे तसेच दुबई आणि सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांना सर्वाधिक मागणी आहे. अशा स्थितीत या ठिकाणांवरील फ्लाइट्सचे बुकिंग जवळपास पूर्ण होत आहे आणि पण विमान भाड्यात 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Read More

Konkan Farmer: काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय, कोकणातील शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? जाणून घ्या

Konkan Farmer: आंब्याची आवक लवकरच सुरू होणार आहे. सगळ्यांना लवकरच आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने (State Govt) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा कोकण भागाला मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना काजू उत्पादन आणि विक्रीसाठी मदत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.

Read More

Goa Tourism: गोव्यात पर्यटकांकडून 50% पैसा खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सवर खर्च केला जातो, NRAI चा अहवाल

गोव्यात खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयामागे 50 पैसे थेट खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सवर खर्च केले जातात कारण तेच इथले मुख्य आकर्षण आहे. लोक एकतर रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये जातात किंवा नाईट क्लबमध्ये जातात आणि तेथे ते पुन्हा खातात किंवा ड्रिंक्स करतात. असे NRAI च्या अहवालात म्हटले आहे.

Read More

Varanasi overtaking Goa: गोव्याला मागे टाकत वाराणसीला 'OYO' च्या ग्राहकांची पसंती; रितेश अग्रवालांकडून माहिती

Varanasi overtaking Goa: गोव्यालाही मागे टाकत यावर्षी वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स बुकिंग करण्यात आले आहेत.

Read More

IRCTC Tour Package: IRCTC कडून ख्रिसमस आणि न्यू इयर टूर पॅकेज, डिटेल्स माहित करून घ्या

IRCTC Tour Package: IRCTC च्या नवीन टूर पॅकेजसह, तुम्ही उदयपूरमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाची पार्टी साजरी करू शकता. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही कमी दरात उदयपूरला भेट देऊ शकता. त्याचबरोबर गोवा टुरसुद्धा तुम्ही एंजॉय करू शकता.

Read More

Christmas-New Year Trip: ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त करा खास ट्रिप, अगदी कमी खर्चात 5 सुंदर ठिकाणे!

Christmas-New Year Trip: जगभरात ख्रिसमस आणि नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. तुम्हीही ख्रिसमस आणि नवीन वर्षात कुठेतरी फिरायला जाण्याची तयारी करत असाल, तर आम्ही तुम्हाला भारतातील 5 अतिशय सुंदर ठिकाणांबद्दल सांगत आहोत. ही अशी ठिकाणे आहेत जी कमी बजेटमध्येही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टया पैसावसूल करू शकतात.

Read More

New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा नाही, तर भारतीयांची पसंती ‘या’ समुद्रकिनाऱ्याला

AirBNB या अमेरिकन पर्यटनविषयी ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीने भारतीय पर्यटकांच्या सवयी समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं आहे. आणि यावर्षी न्यू ईयरला घरी न थांबता भारतीयांना प्रवास करण्याची इच्छा आहे, असा प्राथमिक निष्कर्षही मांडला आहे. बघूया भारतीयांची पसंती कुठल्या ठिकाणांना आहे

Read More