Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Supreme Court च्या नावाने आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर चोरांनी बनवली फेक वेबसाइट, जाणून घ्या प्रकरण

खुद्द सुप्रीम कोर्टानेच माध्यमांना माहिती दिली असून, सायबर चोरांनी सुप्रीम कोर्टाच्या नावाने बनावट वेबसाइट बनवली असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी एक परिपत्रक काढत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाइटशी साधर्म्य असलेली एक बनावट वेबसाइट तयार केली गेली असून, सायबर क्राईम प्रकरणी नागरिकांकडून त्यांचे खासगी तपशील आणि बँकेचे तपशील मागत आहेत.

Read More

Electricity Bill Fraud Alert: वीजबिल WhatsApp वर आलं असेल तर सावधान! होऊ शकते तुमची आर्थिक फसवणूक

'आज रात्रीपासून तुमचे वीज कनेक्शन बंद केले जाणार आहे, तत्काळ बिल भरा किंवा आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करा' अशा स्वरूपाचा मेसेज तुम्हांला देखील आलाय का? आला असेल तर वेळीच सतर्क व्हा! सायबर चोरांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो लोकांची फसवणूक केली आहे...

Read More

Online Fraud: ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये 39 टक्के भारतीय कुटुंबे झाली शिकार, सरकारी यंत्रणा सतर्क

देशात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंतेत असलेल्या सरकारने यावर कडक कारवाई करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात अर्थविषयक संसदीय समितीने या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत...

Read More

‘Money For Likes’ - निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची 1 कोटीची फसवणूक

Online Fraud - पुण्यातील एका 65 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी रूपयाची फसवणूक झाली आहे. ‘Money For Likes’ या नविन scam च्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून अधिकतर तपास सुरू आहे.

Read More

PPF Fraud : मुंबईत 83 वर्षीय आज्जीबाईंना 10 लाखांना फसवलं, तुमची फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?

PPF Fraud : मुंबईत एका वृद्ध महिलेला अधिकच्या पेन्शनचं आमीष दाखवून लुबाडण्यात आलंय. आपण फसवले गेलो आहोत हे समजण्यापूर्वी तीन हप्त्यांमध्ये महिलेनं दहा लाख रुपये दुसऱ्यांच्या खात्यात जमाही केले होते. समजून घेऊया नेमकं काय झालं. आणि अशी फसवणूक कशी टाळता येईल.

Read More

Online Fraud: गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधताना सावध राहा, अन्यथा होऊ शकते फसवणूक!

Online Fraud: कोणतीही माहिती हवी असेल तर ती आपण गुगलवर शोधतो. कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधताना तेथे भामटे आपला नंबर देतात आणि मग आपण त्यांच्याशी संपर्क साधतो. यात संधीचा फायदा घेत ते मोबाईल हॅक करून आपली माहिती चोरतात आणि मग फसवणुकही करतात.

Read More

Fraud: भुलट्या डिजिटल मार्केटींग एक्सपर्टपासून सावध राहा!

Fraud: ऑनलाईनवर आपले किंवा आपल्या व्यवसायाचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी डिजिटल मार्केटींग एक्सपर्टची मदत घेतली जाते. मात्र ते नक्की तज्ज्ञ आहेत की नाही हे आपण तपासतो का? कारण, भुलटे तज्ज्ञ बनून अनेकांना फसवतात, लुबाडतात. तर नेमकी काय सावधगिरी बाळगली पाहिजे ते तज्ज्ञांकडूनच समजून घ्या.

Read More