Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FPI Outflow: परदेशी गुंतवणुकदारांचा भांडवली बाजारातून काढता पाय; तीन आठवड्यात हजारो कोटी काढून घेतले

परदेशी गुंतवणुकदारांनी शेअर मार्केटमधून माघार घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 3 आठवड्यात 10 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. त्यामुळे भारतीय शेअर मार्केट डगमगले आहे. परदेशी गुंतवणूक भारताबाहेर जाण्यामागील कारणे काय आहेत? जाणून घ्या.

Read More

FPI Investment: जुलै महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केले 'इतक्या' कोटींचे शेअर्स, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

FPI Investment in July: जुलै महिना संपायला काहीच दिवस बाकी आहेत. असे असताना देखील भारतीय बाजारपेठेत 21 जुलै 2023 पर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आत्तापर्यंत भारतीय बाजारपेठेत किती विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे आणि त्यावर तज्ज्ञांचे मत काय? जाणून घेऊयात.

Read More

FPI Investment in July: पहिल्याच आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केले 'इतक्या' कोटींचे शेअर्स, वाचा सविस्तर

FPI Investment in July: जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक अशीच सुरू राहिली, तर जुलै अखेरीस भारतीय बाजारपेठेतील विदेशी गुंतवणूक सर्वात जास्त वाढेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Read More

FPI Investment: जूनमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केले 47,148 कोटींचे शेअर्स; गेल्या 10 महिन्यातील सर्वाधिक गुंतवणूक

FPI Investment: जून महिन्यात भारतीय बाजारपेठेत सर्वात जास्त विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक गेल्या 10 महिन्यांपेक्षा सर्वात जास्त आहे. यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये 51,204 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जून महिन्यात कुठे आणि किती गुंतवणूक करण्यात आली आहे, जाणून घेऊयात.

Read More

FPI Investment: विदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूक वाढली; जून महिन्यात 16 हजार 400 कोटींची गुंतवणूक

FPI Investment: भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जून महिन्यात आत्तापर्यंत ही गुंतवणूक 16 हजार 400 कोटी रुपयांवर पोहचली आहे. कोणत्या क्षेत्रात ही गुंतवणूक करण्यात आली आहे, जाणून घेऊयात.

Read More

FPI : विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास भारतीय बाजारावर परतला, एफपीआयने 7600 कोटींहून अधिक गुंतवले

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPIs – Foreign Portfolio Investers) कल पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराकडे वळू लागला आहे. गेल्या आठवड्यात, एफपीआय (FPIs) ने निव्वळ आधारावर शेअर बाजारात 7600 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

Read More

FPI Investment: परदेशी गुंतवणुकदारांनी आयटी कंपन्यांकडे फिरवली पाठ, 72 हजार कोटींचे शेअर्स विकले!

FPI investment decreased: परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी आयटी क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. आत्तापर्यंत, तब्बल 72 हजार कोटींचे शेअर्स विकले आहेत. तर सध्या मेटल, मायनिंग,बांधकाम आदी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली आहे.

Read More

FPI Investment : शेअर मार्केट तेजीत, परदेशी गुंतवणूकदारांची नोव्हेंबरमध्ये 31 हजार 630 कोटींची गुंतवणूक

FPI's Investment In Indian Equity : शेअर मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे. अर्थव्यवस्थेची घोडदौड आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ या घटकांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे.

Read More