Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Food Inflation: महागाईने सर्वसामान्य चिंतेत, ठोक वस्तू ऐवजी किरकोळ मालखरेदी भर

शेतीमालाच्या वाढत्या किमती आणि पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्या यांमुळे रेडीमेड उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ देखील महागले आहेत. म्हणजेच ठोक माल खरेदी करण्यापेक्षा सुटा माल, पाऊचमध्ये मिळणारा माल सामान्य नागरिक खरेदी करत आहेत.

Read More

Wedding Menu Planning: लग्नातील मेन्यूचं नियोजन करताना फॉलो करा या टिप्स...

असं म्हणतात की, लग्नविधीसाठी तुम्ही कितीही खर्च करा, ते लोकांच्या लक्षात राहणार नाही. परंतु तुमच्या लग्नात जेवणाच्या बाबतीत थोडी जरी कसर राहिली असेल तर वर्षानुवर्षे लोकांच्या ते लक्षात राहतं. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण लग्नातील जेवणाकडे विशेष लक्ष ठेऊन असतात. जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यातून तुम्ही बजेट फ्रेंडली मेन्यू निवडू शकता...

Read More

Best Vegan Dish-Misal Pav : जगातील सर्वोत्कृष्ट वेगन डिशेसमध्ये भारतातील मिसळ पाव ठरली अव्वल डिश

Misal Pav Best Vegetarian Food : अलीकडेच फूड गाइड प्लॅटफॉर्म टेस्ट अटलास (Taste Atlas) वेबसाईटने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट वेगन डिशेसमध्ये भारतातील मिसळ पाव अव्वल डिश ठरली आहे . त्यामध्ये मिसळ पावने (Misal Pav) देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर जगातल्या सर्वात चांगल्या पारंपारिक वेगन पदार्थांमध्ये मिसळपावने 11 वे स्थान पटकावले आहे. मिसळचा वेगवेगळ्या शहरातील दर जाणून घ्या.

Read More

World's Most Expensive Sandwich : रिलॉन्च झालं जगातलं सर्वात महागडं सॅन्डवीच, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नोंद

World's Most Expensive Sandwich : न्यू-यॉर्कमधल्या सिरेनडिप्टी 3 या रेस्टारंटने आपलं महागडं सॅन्डवीच पुन्हा रिलाँन्च केलं आहे. सोन्याचा वर्ख, दुर्मिळ चीजने बनलेले 214 डॉलरचं हे सॅन्डवीच जगातलं सर्वात महाग सॅन्डवीच असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही केली आहे.

Read More

Priciest Potato Of The World : तुम्ही जगातील सगळ्यात महागडा बटाटा बघितला आहे का? किंमत वाचून अवाक व्हाल

Le Bonnotte Potato : विविध गुणधर्म असलेला भाज्यांचा राजा बटाटा हा आपल्या लहान मुलांपासुन ते मोठ्यांना सागळ्यांनाच आवडतो. मात्र या एक किलो बटाट्यासाठी तुम्हाला जर का कुणी 50,000 रुपये मोजुन द्यायला सांगितले, तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल. परंतु आज आम्ही तुम्हाला नक्कीच अश्या बटाट्याची ओळख करुन देणार आहोत,ज्याची किंमत 50,000 रुपये किलो आहे.

Read More

Varun Dhawan made carrot Halwa : वरुणप्रमाणे वडिलांना खुश करायचे आहे? तर गाजर हलव्यामागची ही आर्थिक उलाढाल घ्या समजून

Varun Dhawan ने वडिलांना महाशिवरात्रीनिमित्त गाजराचा हलवा तयार करून दिला. त्यांना तो आवडलाही! तुम्हालाही असेच आपल्या वडिलांना किवा आणखी कुणाला खुश करायचे असेल आणि त्यासाठी गाजर हलवा तयार करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे वाचणे आवश्यक आहे.

Read More

Inflation: भारताचा महागाई दर पुढील आर्थिक वर्षात 5.1 टक्क्यांवर  

जागतिक बँकेचे एक अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा यांनी पुढील आर्थिक वर्षांत भारतातील किरकोळ वस्तूंसाठीचा महागाई दर 5.1% राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील वर्षी महागाईवर नियंत्रण मिळवण्यात देशाला यश मिळेल असं दिसतंय.

Read More