Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

eRupee Pilot Project : ई-रुपी ग्राहकांची संख्या 10 लाखांवर जाणार; डिसेंबर अखेर भारतभर लाँच होईल डिजिटल करन्सी

भारतीय बाजारातून नोटा लवकरच गायब होऊ शकतात. कारण डिजिटल करन्सी ई-रुपीला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक अॅक्शन मोडमध्ये आली आहे. तब्बल 10 लाख नागरिक आणि दुकानदार प्रायोगिक तत्वावर ई-रुपी वापरतील. चाचणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण देशभरात डिजिटल करन्सी लाँच केली जाऊ शकते.

Read More

Digital currency: डिजिटल करन्सीबाबत बजेटमध्ये काय म्हटले?

Digital currency: केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय डिजिटल करन्सी सीबीडीसीचा येत्या काळात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार आहे. आरबीआय सध्या यावर काम करत आहे, पायलट प्रोजेक्ट सुरू आहेत. टप्प्यटप्प्याने ही करन्सी वापरात येईल.

Read More

Digital Rupee (CBDC) : उद्योगपती आनंद महिंद्रांचा ई - रुपी वापरतानाचा व्हीडिओ होतोय व्हायरल

Digital Rupee (CBDC) : उद्योगपती आनंद महिंद्रा यांना अलीकडेच ई - रुपी कसा वापरायचा याची माहिती मिळाली. आणि त्यांनी लगेच ती अंमलात आणली!  एका फळ विक्रेत्याकडून डाळिंबं विकत घेताना त्यांनी ई - रुपी वापरून पैसे दिले. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Read More

Digital Currency: डिजिटल चलन रोख रकमेत बदलता येणार नाही!

Digital Currency by RBI | रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागच्या महिन्यात eRupee प्रायोगिक तत्वावर बाजारात आणले होते. काही निवडक ग्राहकांसोबत याची चाचणी घेतली जात होती. यासंबंधी RBI च्या अधिकाऱ्यांनीच एक महत्वाची बातमी दिली आहे.

Read More

Digital Rupee: बिहारचा फळ विक्रेता मुंबईत डिजिटल रूपी ने करतोय व्यवहार, RBI च्या ट्रायलमध्ये झाली निवड

मुंबईतील आरबीआय मुख्यालयाजवळील मिंट रोडवर फळविक्रेता म्हणून व्यवसाय करणाऱ्या लाल साहनी यांचा ई-रुपीचा पायलट प्रोजेक्टमध्ये सहभाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजेच डिजिटल-रुपी (Digital Rupee) हा प्रकल्प सध्या प्रायोगिक स्वरूपात राबवत आहे. यालाच ई-रुपी (E-Rupee) देखील म्हटले जाते.

Read More

Digital technology in 2022: 2022 मध्ये आलेल्या डिजिटल सेवांचा ग्रामीण विकासात किती सहभाग आहे?

Digital technology in 2022: डिजिटल आयडेंटिटी, ई-साइन, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग सिस्टीम (Digital identity, e-sign, vehicle location tracking system)आणि सर्व्हिस प्लस यासारख्या विविध डिजिटल सेवांमुळे सर्वसामान्यांचे जीवन सुलभ झाले आहे. ऑक्टोबरमध्ये 5G लाँच झाल्यानंतर, देशात नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचे एक नवीन युग सुरू झाले.

Read More

FAQ Digital Rupee : डिजिटल रुपीचा वापर कसा करायचा, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

FAQ Digital Rupee : डिजिटल रुपी ही सीबीडीसी म्हणजेच सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी. ही करन्सी भारताची केंद्रीय बॅंक म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्यावतीने जारी करण्यात आली.

Read More

डिजिटल रुपया आला! रिझर्व्ह बँकेची घोषणा,नऊ बँकांमध्ये होणार डिजिटल रुपयाचे व्यवहार, जाणून घ्या फायदे

वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतात डिजिटल रुपयाचा उदय झाला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने भारताच्या स्वतंत्र डिजिटल चलनाची Digital Rupee(eâ1) घोषणा केली. आज 1 नोव्हेंबर 2022 पासून निवडक बँकांमध्ये प्रायोगिक तत्वावर डिजिटल रुपयाचे व्यवहार करता येतील.

Read More

काय असते डिजिटल करन्सी? What is Digital Currency?

जाणून घ्या डिजिटल चलनाबद्दल आणि करून घ्या स्वतःचा फायदा

Read More