Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cybersecurity Jobs: सायबर सुरक्षा क्षेत्रात नोकरीची संधी; फ्रेशर्सला किती पॅकेज मिळू शकते जाणून घ्या

2019 ते 2022 या कालावधीत सातत्याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे. सुमारे 81% नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. फ्रेशरला किती पॅकेज मिळू शकते जाणून घ्या.

Read More

Cyber Security: सायबर सुरक्षेतील निष्काळजीपणामुळे RBI ची देशातील पहिली कारवाई; 'या' को-ऑपरेटिव्ह बँकेला 65 लाखांचा दंड

खातेदारांची माहिती सुरक्षित ठेवण्यास अपयशी ठरलेल्या एका को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशात पहिल्यांदाच दंड ठोठावला आहे. बँकेच्या निष्काळजीपणामुळे ठेवीदारांचे 12.48 कोटी रुपये हॅकर्सने लंपास केले होते. या प्रकरणाच्या चौकशीअंती आरबीआयने बँकेला 65 कोटींचा दंड ठोठावला.

Read More

Job opportunities: नोकरकपातीचं टेन्शन? आता 'या' क्षेत्रात निर्माण होत आहेत नव्या संधी

Job opportunities: नोकरकपातीच्या या दिवसांमध्ये काही क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. एकीकडे माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात सर्वात जास्त लेऑफ म्हणजेच नोकरकपात केली जात आहे. तर या क्षेत्राशी संबंधित काही विभागांत रोजगार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Read More

Cybersecurity Job: सायबर सिक्युरिटी क्षेत्रात 40 हजार जॉबच्या संधी! फ्रेशर्स ते अनुभवी किती पगार मिळू शकतो जाणून घ्या

भारतामध्ये सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील विविध पदांच्या 40 हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत, असे TeamLease Digital या कंपनीने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रात जे मनुष्यबळ उपलब्ध आहे ते पुरसे नाही. कौशल्याधारित कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या तंत्रज्ञानासंबंधी कौशल्य आत्मसात करून नोकरीच्या संधी तरुण पदरात पाडून घेऊ शकतात.

Read More

Type of Cyber Frauds: सायबर घोटाळ्याचे प्रकार किती? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी हे कराच!

ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षितता महत्त्वाची असते. तुमची एक चुकही महागात पडू शकते. बँक खात्यातून, युपीआय, वेबसाइटवरून किंवा कोणत्याही डिव्हाइसवरून ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगली पाहिजे. ऑनलाइन घोटाळ्याचे किती प्रकार आहेत. अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता. तक्रार कोठे करायची? यासंबंधिची माहिती या लेखात वाचा.

Read More

Cyber Fraud : डोंबिवलीत एका मॅनेजरला सात लाखांना ‘असं’ गंडवलं 

Cyber Fraud : ऑनलाईन गुन्हेगारीचं प्रमाण सगळीकडेच वाढतंय. आणि यात आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. अलीकडेच एका व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या वक्तीला सायबर गुन्हेगारांनी सात लाखांना फसवलं. नेमकं काय घडलं बघूया.

Read More

Cyber attack On Kavach: सरकारी इमेल संरक्षण प्रणाली 'कवच' वर सायबर हल्ला

काही दिवसांपूर्वी भारत सरकारची इमेल प्रणाली 'कवच' वर सायबर हल्ला झाल्याचे एका अहवालात समोर आले आहे. सरकारी संस्थांना सायबर हल्लेखोरांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. सिक्युरोनिक्स कंपनीने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

Read More