Fathers Day: बाप होण्याआधी खिशात किती पैसे हवेत? बालपणापासून शिक्षण, विमा आणि इतर खर्च कोणते?
महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. सरासरी 6% दराने दरवर्षी महागाई वाढत आहे. जर पुढील वर्षी मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल तर सुमारे 23 वर्षांचे होईपर्यंत त्याच्या खर्चाचा विचार आतापासून करायला हवा. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास या काही महत्त्वाच्या खर्चांसोबतच इतर छोटेमोठे खर्च तुम्हाला विचारात घ्यावे लागतील. या लेखात पाहूया मूल वाढवण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागू शकतात.
Read More