Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BSNL Special Package: BSNL 4G आणि 5G साठी केंद्र सरकार देणार 89,047 कोटींचा निधी, BSNL कात टाकणार…

BSNL समोर सध्याच्या घडीला अनेक आव्हाने आहेत. रिलायन्स जिओने स्वस्त दरात ग्राहकांना 5G सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक ग्राहकांनी जिओची वाट धरली आहे. जिओ नंतर एअरटेल कंपनीने देशभरात 5G इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खासगी कंपन्यांच्या वाढत्या मक्तेदारीमुळे आणि BSNL च्या अपुऱ्या सेवेमुळे ग्राहकांनी BSNL कडे पाठ फिरवली आहे.

Read More

BSNL 22 Rs Plan: आता BSNL चा रिचार्ज प्लॅन केवळ 22 रुपयांमध्ये, दोन सिमकार्ड युजर्सला मोठा फायदा

BSNL Cheapest Recharge Plan: अलीकडच्या काळात, भारतातील बहुतेक दूरसंचार कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. यामुळे दोन सिमकार्ड असणाऱ्या युजर्सना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र आता बीएसएनएलने सर्व ग्राहकांसाठी सगळ्यात स्वस्त प्लॅन आणला आहे. ज्यामुळे दोन सिमकार्ड असणाऱ्या युजर्सना रिचार्ज संपल्यास आपले सिम बंद पडेल, याची चिंता राहणार नाही.

Read More

Tata Group : टाटा ग्रुपच्या कंपनीला बीएसएनएलची मोठी ऑफर! 4G सेवेत असणार महत्त्वाची भूमिका

Tata Group : बीएसएनएलच्या 4G सेवेत लवकरच सुधारणा होणार आहे. टाटा ग्रुपच्या कंपनीला बीएसएनएलनं ऑर्डर दिलीय. देशभरात 4G नेटवर्कचा विस्तार करण्यासाठीची ही ऑफर आहे. बीएसएनएल ही सरकारच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे.

Read More

BSNL नव्याने उभारी घेणार! 4G, 5G नेटवर्क उभारणीसाठी खर्च करणार कोट्यवधी रुपये

बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी बजेटमध्ये 53 हजार 937 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून हा निधी कंपनीला मिळेल. या निधीतून देशभर 4G आणि 5G जाळे उभारण्यात येईल. एकेकाळी BSNL कंपनीचा दबदबा होता. मात्र, खासगी कंपन्यांच्या स्पर्धेतून बीएसएनएल बाहेर फेकली गेली आहे.

Read More

BSNL Broadband Plans Close: BSNL ने अचानक केले, नवीन वर्षात काही रिचार्ज प्लॅन बंद

BSNL Broadband Plans Close : BSNL कंपनीने नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच यूजर्सला जोरदार धक्का दिला आहे. या कंपनीने अचानकपणे काही रिचार्ज प्लॅन बंद केले आहे. जाणून घेऊ, हे प्लॅन कोणते आहेत.

Read More

Mobile Recharge Offer: 'BSNL' देतंय 90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन केवळ 22 रुपयांमध्ये!

Mobile Recharge Offer: सरकारी टेलिकॉम कंपनी 'BSNL' इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहे.

Read More

BSNL 4G to be upgraded to 5G: लवकरच BSNL देणार 5G सेवा, दूरसंचार मंत्र्यांनी सांगितली डेडलाईन

BSNL 4G to be upgraded to 5G: रिलायन्स जिओ, एअरटेल या कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL देखील लवकरच 5G सेवा देणार आहे. दूरसंचार मंत्री पियूष गोयल यांनी याबाबत डेडलाईन जाहीर केली.

Read More