Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How much does IPL earn? पैसा नक्की येतो कुठून? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आयपीएलची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदाच्या लिलावात कोट्यावधी रुपये खर्चून संघांनी खेळाडूंना खरेदी केले आहे. मात्र, खेळाडूंना खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या संघांकडे पैसा नक्की येतो कुठून? याविषयी जाणून घ्या.

Read More

BCCI Media Rights: BCCI क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क Viacom 18 कडे; सोनी, डिस्नेस्टार स्पर्धेतून बाहेर

वायाकॉम 18 ने पुढील पाच वर्षांसाठी भारतात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क जिंकले आहेत. सोनी आणि डिस्ने स्टारपेक्षा जास्त बोली रिलायन्स ग्रुपच्या Viacom 18 ने लावली. प्रत्येक सामन्याच्या टीव्ही आणि डिजिटल प्रसारणासाठी 67 कोटी रुपये मोजले.

Read More

BCCI Allowance Hike : बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या भत्यामध्ये वाढ

BCCI Allowance Hike : तब्बल सात वर्षानंतर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या भत्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या एपॅक्स कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. मात्र, याची अंमलबजावणी पूर्वलक्षी स्वरूपात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून लागू करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे.

Read More

BCCI Women IPL : महिलांच्या आयपीएल टीमची मालकी कुणाला मिळणार?  

BCCI Women IPL : आयपीएल स्पर्धा देशातल्या स्पोर्ट्स कॅलेंडरमध्ये महत्त्वाचा ब्रँड बनली आहे. आणि पुरुषांच्या यशस्वी लीगनंतर आता महिलांसाठी लीग सुरू करण्याचं बीसीसीआयने ठरवलंय. आणि फ्रँचाईजींच्या मालकीसाठी आता निविदाही काढल्यात

Read More

Money earned by BCCI from IPL Recap 2022: वर्षभरात बीसीसीआयने आयपीएलमधून किती पैसे कमावले?

BCCI made the biggest revenue in history through IPL: सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयने 2022 वर्षात आयपीएलचे एकूण 74 सामाने खेळवले. या सामन्यांमधून बोर्डाने नेमके किती पैसे, कशाप्रकारे कमावले ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती तुम्हाला ठाऊक आहे? चला जाणून घेऊयात

Sachin Tendulkar: भारतीय चलनानुसार एकूण 1110 कोटी रुपयांची संपत्ती याशिवाय ‘Kochi ISL’ नावाच्या फुटबॉल संघ आणि प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील ‘Bangalore Blaster’ संघाचा तो मालक आहे.

Read More

Byju Vs BCCI : भारतीय टीमच्या जर्सीवरून बायजूचं नाव जाणार?     

येणाऱ्या काळात बायजू (Byju) या एडटेक (EdTech) कंपनीचं नाव भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवरून गायब होऊ शकेल. कंपनीनेच ईमेल लिहून क्रिकेट नियामक मंडळाला (BCCi) तशी विनंती केल्याचं समजतंय.

Read More