Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Closing Bell: मार्केट स्थिर, कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालाकडे गुंतणूकदारांचे लक्ष

आज दिवसभर शेअर बाजार स्थिर राहिला. सकारात्मक बाब म्हणजे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत होते. कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर बाजार उसळी घेऊ शकतो. युरोप अमेरिकेतील अर्थव्यवस्थांचा विचार करता भारतीय भांडवली बाजार स्थिर आहे.

Read More

Gold vs Sensex : रिटर्नच्या शर्यतीत सोने सेन्सेक्सच्या पुढे

नवीन वर्षात सोन्याची चमक झपाट्याने वाढत आहे. परताव्याच्या बाबतीत सोन्याने सेन्सेक्सला खूप (Gold vs Sensex) मागे टाकले आहे. सेन्सेक्सने एका वर्षात केवळ 4.4 टक्के परतावा दिला आहे. तर, सोन्याने गुंतवणूकदारांना सुमारे 14 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.

Read More

RBI Repo Rate Hike: बॅंक निफ्टी 984 तर सेन्सेक्सची 1016 अंकांनी भरारी!

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ (Repo Rate Increased by 50 bps point) केल्यानंतर सेन्सेक्सवर कोणताही नकारात्मक पवित्रा दिसून आला नाही. उलट सेन्सेक्सने या निर्णयाचे स्वागत करत 1 हजार अंकांची भरारी मारली. बॅंक निफ्टीमध्येही 984 अंकांनी वाढ झाली.

Read More

ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?

जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक्स, म्युच्युअल फंड किंवा बाँड्सच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading) हा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.

Read More

शेअर मार्केट मध्ये एंट्री आणि एक्झिट पॉईंट ठरवा

कसे ओळखायचे हे पॉईंट… समजून घ्या

Read More

ऑप्शन ट्रेडिंग : काय आहेत कॉल आणि पूट ऑप्शन्स

Option Trading सुरू करण्यापूर्वी समजून घ्या त्याची कार्यपद्धती

Read More

शेअर मार्केट टिप्स: ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading) काय आहे?

झटपट नफा हवा असेल तर जाणून घ्या ऑपशन्स ट्रेडिंग बद्दल

Read More