Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maruti Invicto: मारुती सुझुकीची सर्वात महागडी कार लाँच; टोयोटा इनोवाची सेम-टू-सेम कॉपी

मारुती सुझुकीने भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार लाँच केली आहे. इन्व्हिक्टो हे मॉडेल कंपनीने दिमाखदार सोहळ्यात लाँच केले. या प्रिमियम सेगमेंटमधील कारची किंमत 24.79 ते 28.42 लाखांदरम्यान आहे. ही गाडी सेम टू सेम टोयोटा इनोवा हायक्रॉस या गाडीसारखी दिसते.

Read More

McLarenची नवीन हायब्रीड स्पोर्ट्स कार Artura लाँच, स्पीड आणि किंमत जाणून घ्या

McLaren Launches Artura: भारतातील ऑटो सेक्टर दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. त्यामुळे अनेक मोठ-मोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत त्यांच्या आलिशान कार लॉन्च करत आहेत. प्रसिद्ध McLaren ऑटोमोटिव्ह कंपनीने भारतात Hybrid स्पोर्ट्स कार Artura लाँच केली आहे.

Read More

Increase car mileage : कारचं मायलेज वाढवायचंय? गियरची 'ही' ट्रिक लक्षात ठेवा!

Increase car mileage : चारचाकी घेताना कारचं मायलेज पाहिलं जातं. पण प्रत्येकवेळी कंपनीनं दावा केलेलं मायलेज आपल्याला मिळेल, असं नाही. वाहतुकीच्या समस्या तसंच चालवण्याची पद्धत यावरही हे मायलेज अवलंबून असतं. काही सोप्या गोष्टी कार चालवताना आपण फॉलो केल्या तर निश्चितच आपल्याला समाधानकारक मायलेज मिळू शकतं.

Read More

Hyundai SUV 2023 : नव्याने लॉन्च होणाऱ्या ह्युंदेईची काय आहे किंमत

Hyundai SUV 2023 Launch Confirm : ह्युंदेईचं नवीन एसयूवी मॉडल अत्यंत कमी किमतीत लाँच होणार आहे. जाणून घेऊया या नवीन ह्युंदेईची एसयूवी मॉडलचे नवीन फिचर्स काय आहे? काय असेल त्याची किंमत?

Read More

Upcoming Cars : ‘या’ मोठ्या ब्रँडच्या कार लवकरच लॉन्च होणार

मार्च महिना नुकताच सुरू होत आहे. टोयोटा (Toyota), होंडा (Honda) आणि मारुती सुझुकी (Maruti Suzuki) यांसारख्या ब्रँडच्या अनेक नवीन कार आणि एसयूव्ही या महिन्यात लॉन्च होणार आहेत.

Read More

River Indie E-Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर इंडी झाली लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये

बेंगळुरू स्थित ईव्ही स्टार्टअप रिव्हरने इंडी नावाची आपली पहिली ई-स्कूटर (e-scooter) लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

Read More

Maruti IGNIS : मारुतीने वाढवली तुमच्या आवडत्या कारची किंमत, जाणून घ्या का आणि किती?

मारुतीने आपल्या हॅचबॅक कार इग्निस (IGNIS) च्या किमती वाढवल्या आहेत. ही किंमत किती रुपयांनी वाढवली आहे? आणि नवीन किंमत कधीपासून लागू झाली आहे? हे आपण पाहूया.

Read More

CNG VS E-Car : जाणून घ्या कोणती कार ठरेल बजेट फ्रेंडली?

तुम्हाला माहीत आहे का? सीएनजी आणि ई-कार पैकी कोणती कार (CNG VS E-Car) अधिक फायदेशीर आहे? ती खरेदी केल्यानंतर कोणत्या गाडीवर जास्त पैसे खर्च करावे लागतात? त्याची सर्व्हिसिंग आणि रेंज जाणून घेतल्यानंतर, तुम्ही हे अगदी सहजपणे ठरवू शकाल.

Read More

Manual Gear Car Driving Tips: मॅन्युअल गियरची गाडी चालवताना 'या' 3 चूका अजिबात करू नका; होईल मोठे नुकसान

Manual Gear Car Driving Tips: मॅन्युअल गियरची गाडी चालवताना आपल्याकडून अनेक चुका या अजाणतेपणी होतात. ज्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या चुका आपण करतो, हे जाणून घेणे गरजेचे असते.

Read More

Hyundai Grand i10 Nios Facelift : ह्युंदाई ग्रँड i10 Nios चे फेसलिफ्ट मॉडेल ऑटो एक्सपो 2023 मध्ये होणार लॉंन्च

कोरियन कार निर्माता कंपनी Hyundai Grand i10 Nios हॅचबॅक कारची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. आपल्या अधिकृत वेबसाइटवर काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती शेअर करताना, कंपनीने त्याचे बुकिंग देखील सुरू केले आहे.

Read More

Electronic Vehicle Manufacturers : चुकीच्या पद्धतीने मिळवलेली सबसिडी ईव्ही निर्मात्यांकडून सरकार करणार वसूल

सरकारने आता इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांकडून (Electronic Vehicle Manufacturer ) अनुदान वसूल करण्याची योजना आखली जात आहे. यापूर्वीच अनुदानाबाबत (subsidy) तक्रारी आल्यानंतर सरकारने अनुदानावर बंदी घातली होती.

Read More

Auto expo 2023: कोणत्या ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी होणार यासह डिटेल्स घ्या जाणून

Auto expo 2023 : ऑटो एक्स्पो हा भारतातील ऑटोमोबाईल जगतातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. दर दोन वर्षांनी हा कार्यक्रम होतो. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम), यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Read More