Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air conditioner: कंबरेला लावता येणारा एसी लॉन्च, कडक उन्हातही शरीर राहणार थंड!

Air conditioner: उन्हामुळे घामाच्या धारा लागलेल्या असताना शरीराला थंडावा हवा असतो. या थंडाव्यासाठी आता पंख्याखाली राहण्याची किंवा घरात भिंतीवरच्या एसीचीही गरज नाही. एसी तुमच्या शरीरावरच राहून तुम्हाला थंडावा देणार आहे. नुकतंच हे भन्नाट प्रॉडक्ट लॉन्च झालं आहे.

Read More

Air Conditioner price down: पावसाची चाहूल लागताच एसीचे दर गडगडले, ऑफरनंतर आता ग्राहकांची झुंबड

Air Conditioner price down: पावसाची चाहूल लागल्यानंतर आता अनेक ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गारवा वाढवणारे एअर कंडिशनर काहीसे मागे पडले. मात्र आगामी उन्हाळा डोळ्यासमोर ठेऊन आताच त्याची खरेदी काही ठिकाणी जोरात सुरू झाली आहे. याला कारण भन्नाट आहे.

Read More

Electricity Bill वाढतंय? AC च्या स्मार्ट वापरासाठी 5 टीप्स

Electricity Bill Hacks : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानात एसीचा वापरही वाढणार आणि त्याचा परिणाम वीज बिलावर होणार हे नक्की. पण, खरंतर एसी वापरूनही तुमचं वीज बिल तुम्ही आटोक्यात ठेवू शकता. त्यासाठीच्या काही स्मार्ट टीप्स बघूया…

Read More

Use AC and Save Electricity Bill : घरात एसी आहे पण वीज बिल जास्त येत आहे का? या पद्धती फॉलो करा, पैसे वाचतील

भारतात कडक उन्हाळ्याचे दिवस येणार आहेत. अशावेळी एसीचा (AC) वापर सुरू होईल. एसीच्या वापरामुळे वीज बिलही जास्त येऊ लागते. आज आपण त्या पद्धतींबद्दल माहिती मिळवूया ज्यामुळे तुम्हाला वीज बचत करण्यात मदत होईल.

Read More

AC companies sales : देशातील एसी कंपन्यांना यावर्षी बंपर विक्रीची अपेक्षा

या वर्षी उन्हाळ्याचे आगमन लवकर होत आहे. तसेच या उन्हाळ्याच्या दीर्घ कालावधीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर एअर कंडिशनर (AC) निर्मात्यांना यावर्षी त्यांच्या विक्रीत 15-20 टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

Air Conditioner: एयर कंडीशनर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या!

कोणतेही एअर कंडिशनर (Air Conditioner) भाड्याने घेण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी त्याची नेमकी वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक आहे. अभ्यास न करता कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करू नये.

Read More

Air Conditioners Market: उन्हाळा येतोय, एसी खरेदी करण्याचा विचार आहे? जाणून घ्या काय आहे मार्केटची परिस्थिती

Air Conditioners Market: मागील आठवडभरात रोजच्या तापमानात वाढ झाली आहे. शहरांमध्ये उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एअर कंडिशनर्स, कुलर यांच्या मागणीत नजीकच्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More