Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Note Exchange: दोन हजारांची नोट अजूनही बदलून मिळू शकते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2000 Note Exchange: दोन हजारांची नोट बदलून घेण्याची डेडलाईन संपली आहे. पण अजूनही तुमच्याकडे दोन हजारांची नोट आहे आणि ती बदलायची असेल, तर जाणून घ्या ही प्रक्रिया.

Read More

2000 Notes : केवळ उद्यापर्यंतच बदलता येणार 2 हजारांच्या नोटा, त्यांनतर काय होणार?

तुमच्याकडे देखील अजूनही 2 हजारांच्या नोटा असतील तर लवकरात लवकर बँकेत जाऊन या नोटा बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे. याचे कारण म्हणजे नोटा अबद्ळून घेण्यासाठी नागरिकांना पुन्हा मुदतवाढ मिळणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

2000 Notes: दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी मिळणार मुदतवाढ? जाणून घ्या डीटेल्स

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 1 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या 93% नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. या नोटांचे एकूण मूल्य अंदाजे 3.32 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अजून 7% नोटा चलनात असून त्याचे मूल्य 0.24 लाख कोटी असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Read More

2000 Notes : शेवटचे 4 दिवस शिल्लक, 2 हजारांच्या नोटा बदलून घ्या नाही तर होईल नुकसान

2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी शेवटचे 4 दिवस बाकी असताना, नोट बदलून घेण्यासाठी परत मुदतवाढ दिली जाईल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकते. मुदतवाढीची वाट न बघता लवकरात लवकर जवळच्या बँक शाखेत जाऊन 2 हजारांच्या नोटा बदलून घेणे शहाणपणाचे ठरणार आहे.

Read More

Amazon on 2000 Notes: ॲमेझॉन आता कॅश ऑन डिलिव्हरी सेवेत 2 हजारांच्या नोटा घेणार नाही, जाणून घ्या डीटेल्स

2 हजारांच्या नोटा बँकेमधून बदलून घेण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्यामुळे देशभरातील ग्राहकांसाठी ॲमेझॉन इंडियाने ही माहिती प्रसारित केली आहे. सध्या या नोटांचा स्वीकार केला जात असून, 19 सप्टेंबरपासून 2 हजारांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे ॲमेझॉनने म्हटले आहे.

Read More

2000 Notes : दोन हजाराच्या 93% नोटा बँकेत जमा झाल्या, नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख आलीये जवळ

दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि त्याचा भरणा करण्यासाठी नागरिकांना पुरेसा वेळ दिला गेल्यामुळे बँकांना देखील नागरिकांना सहकार्य करणे सुलभ झाले आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीवेळी नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला होता, तो यावेळी सहन करावा लागलेला नाहीये.

Read More

2000 Notes: 31 जुलैपर्यंत 2 हजारांच्या 88% नोटा जमा, RBI ची माहिती

31 जुलैपर्यंत देशभरातील विविध बँकांमध्ये जमा झालेल्या 2000 रुपयांच्या नोटांचा तपशील सविस्तरपणे RBI ने दिला आहे. RBI च्या आकडेवारीनुसार जमा झालेल्या एकूण नोटांपैकी 87 टक्के नोटा ठेवींच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या आहेत. याचाच अर्थ नागरिकांनी त्यांच्या बँक खात्यात किंवा वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये पैशांचा भरणा करताना 2000 रुपयांच्या नोटांचा वापर केलाय.

Read More