Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

marriage

We found 8 articles for you.

Inter Caste Marriage Promotion Scheme : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना राजस्थान सरकार देणार चक्क 10 लाख रुपये!

Government Schemes : सरकारकडून अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यांची बहुतांश लोकांना माहिती नाही. समानतेचा अधिकार देण्यासाठी आणि देशातील भेदभाव दूर करण्यासाठी सरकार अशीच योजना राबवत आहे, जी लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याबरोबरच आर्थिक मदतही करते. 'आंतरजातीय विवाह योजना' योजना एक आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारी योजना आहे, जी विवाहित लोकांना लाखो रुपयांपर्यंत रक्कम देते.

Read More

EPFO Marriage Advance: एक अट पूर्ण करा, ईपीएफओकडून मिळेल लग्नाचा सर्व खर्च

EPFO Marriage Advance: लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक महत्त्वाची घडामोड असते. यासाठी खर्चही असतो. मग हा पैसा उभारणं ही देखील एक मोठी समस्या असते. विशेषत: ज्यांची आर्थिक स्थिती बेताची असते, अशांसाठी पैसा जमवणं कठीण होऊन जातं. अशावेळी ईपीएफओची मदत होऊ शकते. कशी ते पाहूया...

Read More

Intercaste Marriage Scheme: आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणार आर्थिक मदत, जिल्हानिहाय निधी मंजूर

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारांकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्र शासनाने देखील या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 27 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. हा निधी महाराष्ट्रातील वेगवगेळ्या जिल्ह्यांना दिला जाणार आहे. यात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे.

Read More

EPF Advance for marriage : लग्नासाठी पीएफ खात्यातून काढता येते रक्कम; जाणून घ्या काय आहेत नियम अटी

भविष्य निर्वाह निधीच्या खातेधारकांनी जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतरची तरतूद आहे. परंतु, जर तुम्हाला लग्न कार्यासारख्या विशिष्ट कारणांसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढायची गरज असेल तर तुम्हाला ती काढता येते. EPFO च्या नियमांनुसार खातेधारकास स्वत:च्या लग्नासाठी किंवा बहीण-भाऊ, मुलगा अथवा मुलीच्या लग्नासाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येतात.

Read More

Register Marriage Cost: मुंबईत रजिस्टर मॅरेजसाठी किती खर्च येतो, माहितीये का तुम्हाला?

Register Marriage Cost: मुंबईत रजिस्टर पद्धतीने लग्न करायचे असेल तर काय करावे लागते आणि त्यासाठी खर्च किती येतो. असे रजिस्टर पद्धतीने लग्न कुठे आणि कसे केले जाते. याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Read More

Intercaste Marriage Scheme: माहित करून घ्या, आंतरजातीय विवाह योजनेबद्दल

Intercaste Marriage Scheme: राज्यातील जे लोक आंतरजातीय विवाह (Intercaste marriage) करतील त्यांना आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 चा लाभ मिळेल. यासाठी लग्न करणाऱ्या जोडप्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.

Read More

Important Things After Marriage: लग्न झाल्यानंतर लगेच नवदांपत्याने कराव्यात 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी...

Important Things After Marriage: लग्न ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. लग्नानंतर पती-पत्नी दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक जवाबदरीत भर पडते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर नवदांपत्याने काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात.

Read More

Same Sex Marriage - समलिंगी विवाह कायदेशीर न केल्यास जीडीपीला धक्का; सर्वोच्च न्यायालयातील खटला जाणून घ्या

Same Sex Marriage : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी की नाही हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणिवर आला आहे. या सामाजिक मुद्दावर सारासार विचार करून जर निर्णय दिला नाही तर देशाच्या आर्थिक विकासालासुद्धा त्याची झळ बसू शकते अशी शक्यता सुप्रीम कोर्टामध्ये वकिलाकडून मांडण्यात आली आहे.

Read More