Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्कॉलरशिप

Scholarship Scheme: शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Government Vidyaniketan Scholarship: शालेय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना. महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयातर्फे ही शिष्यवृत्ती दिली जाते.

Read More

SARATHI Scholarship: एम.फील, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सारथीची अधिछात्रवृत्ती

SARATHI SCHOLARSHIP: सारथी या संस्थेकडूनही राज्यातील मराठा,कुणबी (MARATHA, KUNBAI) या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गटातील विद्यार्थ्यांना एमफील आणि पीएचडीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

Read More

NSP: सरकारी स्कॉलरशीपची माहिती एकाच ठिकाणी; अप्लाय करा अन् थेट खात्यात पैसे मिळवा

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध स्कॉलरशीप योजना असतात. मात्र, विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती सहजासहजी मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी केंद्र सरकराने नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल (NSP) सुरू केले आहे. यावर नोंदणी करून तुम्ही विविध स्कॉलरशीप योजनांना अप्लाय करू शकता.

Read More

Bandhkam Kamgar Yojana: शालेय शिक्षणापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी योजना

बांधकाम कामगार हे असंघटीत क्षेत्रातील सर्वात खालच्या स्तरामध्ये येतात. अनेक जण इमारतीच्या बांधकामावर मजूरी करून उदरनिर्वाह करतात. अशा कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सरकारकडून कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. पहिली पासून ते अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

Read More

Youth For India Fellowship च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळतेय, दरमहा 15 हजार रुपये मानधन आणि इतर खर्च

SBI Youth For India : SBI ने 'युथ फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्राम' सुरू केला आहे. 21 ते 32 वयोगटातील उमेदवार या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. भारतातील नागरिकांव्यतिरिक्त इतरही देशातील नागरिक या 'युथ फॉर इंडिया फेलोशिप' कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात.

Read More

Scholarship for Students: पुणे महापालिकेची दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य स्कॉलरशिप

Scholarship for 10-12th Students: पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागतर्फे दरवर्षी डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत दहावीच्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेंतर्गत बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते.

Read More

Top Scholarship after 10th in India: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी या आहेत बेस्ट स्कॉलरशिप

Top Scholarship after 10th in India: दहावीचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांची 11 वी प्रवेशासाठी लगबग सुरु आहे. करियरची दिशा ठरवण्यासाठी 10 वी नंतर पुढील उच्च माध्यमिक शिक्षण कोणत्या विषयात करणार हे महत्वाचे असते. इयत्ता 10 वी चांगले मार्क काढलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून आणि काही खासगी संस्थांकडून स्कॉलरशिप दिली जाते.

Read More

Scholarships after 12th in Maharashtra: बारावीनंतर उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती योजना

Scholarships after 12th in Maharashtra: स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणारी योजना आहे. स्कॉलरशिपमधून मिळालेले पैसे सदर विद्यार्थी ट्युशन फी (शैक्षणिक फी), राहण्याचा खर्च आणि शिक्षणाशी संबंधित इतर गोष्टींसाठी खर्च करू शकतात. बारावीनंतर अनेकप्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. त्याची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

TATA Trust Scholarship Program: टाटा ट्रस्टकडून खेळाडू आणि विद्यार्थ्यांना मिळते उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप

TATA Trust Scholarship Program: टाटा ट्रस्टकडून जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंट या उपक्रमात गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. 1892 पासून टाटा ट्रस्टकडून जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंट उपक्रम राबवला जातो. गरजूंना शिक्षणासाठी मदत करणारा हा देशातील सर्वात जुन्या उपक्रमांपैकी एक आहे.

Read More

Aditya Birla Scholarship: आदित्य बिर्ला स्कॉलरशीप योजना; 3 लाखापर्यंत मिळू शकते आर्थिक मदत, पात्रता आणि अटी वाचा

आदित्य बिर्ला ग्रूपद्वारे देशातील प्रिमियम कॉलेज आणि विद्यापीठात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप योजना राबवण्यात येते. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. 3 लाखांपर्यंत आर्थिक मदत विद्यार्थ्याला दिली जाते.

Read More

Scholarship After 10th in Maharashtra: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या स्कॉलरशिप योजना

Scholarship After 10th in Maharashtra: महाराष्ट्र सरकारच्यावतीने शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिपबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Eklavya Scholarship Scheme: महाराष्ट्र एकलव्य शिष्यवृत्ती योजना काय आहे? जाणून घ्या सविस्तर

Eklavya Scholarship Scheme: राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच गोरगरीब, आदिवासी, मागास आणि भटक्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एकलव्य शिष्यवृत्ती योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ कसा घेता येईल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More