Juice Jacking Scam: ज्यूस जॅकिंग स्कॅम म्हणजे नेमकं काय? कसा केला जातोय डेटा हॅक
Juice Jacking Scam: सध्याच्या डिजीटल युगात सायबर क्राइमचा धोका प्रचंड वाढला आहे. विविध मार्गाने सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. गेल्या काही दिवसांपासून ज्यूस जॅकिंग स्कॅम हा सायबर क्राइम मधील नवीन शब्द सतत कानावर पडतो आहे. तेव्हा जाणून घेऊया ज्यूस जॅकिंग स्कॅम म्हणजे नेमकं काय? या माध्यमातून कसा केला जातोय डेटा हॅक?
Read More