Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पेन्शन

Is Retiring at 40 possible! नोकरीपूर्वीच निवृत्ती अर्थात वयाच्या 40 व्या वर्षी रिटायरमेंट शक्य आहे का? जाणून घ्या

Is Retiring at 40 possible! “अर्ली रिटायरमेंट” म्हणजे तुमच्या करियरचा शेवट नाही, तर आयुष्याची सुरुवात आहे. कोणतेही कर्ज नसेल, समाधानकारक आयुष्य व्यतित व्हावे इतकी पुरेशी बचत असेल. आणि हे आयुष्यध्येय साध्य करण्यासाठी एक संकल्पना, F.I.R.E. अर्थात Financial Independence, Retire Early ही विशेष लोकप्रिय होताना दिसतेय.

Read More

PPF Sheme मधील गुंतवणूकीची मर्यादा दीड लाखांवरून आणखी वाढणार?

PPF Scheme ही भारतातील लोकप्रिय झालेली पेन्शन स्कीम आहे. सुरक्षित परतावा हे तिचे वैशिष्ट्य असल्याचे आढळून येते. PPF Scheme मध्ये सध्या जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा 1 लाख 50 हजार रुपये वार्षिक इतकी आहे. मात्र या जास्तीच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी मागणी करण्यात आली आहे.

Read More

National Pension System: एनपीएस अंतर्गत केंद्र सरकारकडे किती निधी जमा आहे, जाणून घ्या!

National Pension System: नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत केंद्र सरकारकडे किती निधी जमा आहे. याची राज्यनिहाय माहिती केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संसदेत सादर केली.

Read More

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नाही, मंत्र्यांचे उत्तर

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांनी केंद्र सरकार आणि पीएफआरडीएला (PFRDA) पत्र पाठवून विनंत केली होती.

Read More

National Pension System: NPS Tier 1 आणि NPS Tier 2 मध्ये काय फरक आहे?

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) या पेन्शन योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन प्रकारची अकाऊंट उघडता येतात. यामध्ये गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्यात काय फरक आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

National Pension System (NPS) : निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना घ्या समजून

कमावत्या वयातच निवृत्तीनंतरच्या जीवनाचा विचार करणे आवश्यक असते. यादृष्टीने अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. यातील एका NPS योजनेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

PPF Historical Rates : व्याजदराचा उलट दिशेने प्रवास, 20 वर्षात 5 टक्के घट

ज्याला शेअर बाजारातील अस्थिरता अजिबातच नको आहे पण दीर्घकाळ गुंतवणूक करून एक मोठी रक्कम हाताशी हवी आहे त्यांच्यासाठी PPF हा एक मोठा आधार ठरलेला आहे. पण, गेल्या काही वर्षात यात सुमारे पाच टक्के इतकी घट झाली आहे.

Read More

Best Pension in World: तुम्हाला “या” देशात रिटायर्ड व्हायला आवडेल का?

Best Pension System in World: “तुम्हाला कोणत्या देशात रिटायर्ड व्हायला आवडेल?” थोडा वेगळा प्रश्न वाटला ना!!! उत्तर अर्थातच व्यक्तिसापेक्ष (subjective) असेल. ज्या देशात वेतन जास्त, त्याच देशात निवृत्तीवेतन अधिक असणार, हा कोणाचाही समज असेल. पण बरेचदा वस्तुस्थिती वेगळी असते.

Read More

Pension System in World: जगभरातील किती देशांमध्ये पेन्शन स्कीम सुरू आहे?

Pension System Best in World: 2022 या वर्षाचा विचार करता आइसलॅण्ड (Iceland), नेदरलॅण्ड (Netherland) आणि डेन्मार्क (Denmark) या देशांची पेन्शन स्कीम अव्वल मानली जाते. तर बेस्ट पेन्शन स्कीमच्या यादीत 44 देशांच्या यादीमध्ये भारताचा 41वा क्रमांक लागतो.

Read More

Pension Funds in India: जाणून घ्या पेन्शन फंडचे प्रकार आणि फायदे!

Pension Funds in India: पेन्शन फंड प्लॅन ही अशी योजना आहे; जेव्हा तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. त्यावेळी तिचा तुम्हाला आधार होऊ शकतो.

Read More

Pension plan in India 2022 : निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी 'या' योजना देतात चांगला पर्याय

Best pension plan in India 2022 : आपल्या उतारवयासाठी आर्थिक नियोजन करणे महत्वाचे ठरते. नोकरी अथवा व्यवसाय करताना यात गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर दरमहा किवा एकत्रितपणे एक निश्चित रक्कम मिळते. ज्याचा वृद्धापकाळात उपयोग होतो. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स असतात. यातल्या काही स्कीम्सविषयी जाणून घेऊया.

Read More

What is PFRDA? : PFRDA म्हणजे काय, जाणून घ्या कार्यपद्धती आणि सेवा

What is PFRDA ? : उमेदीच्या काळातचं उतारवयातील तरतूद करून ठेवावी हे आदर्श मानले जाते. यासाठी वेगवेगळ्या पेन्शन योजना कार्यरत असतात. या पेन्शन योजनांवर नियंत्रक म्हणून पेन्शन फंड नियामक आणि व्यवस्थापन प्राधिकरण काम करते. या प्रक्रियेत PFRDA ची महत्वाची भूमिका आहे. ती नेमकं काय करते, PFRDA ची आवश्यकता का आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More