QR CODE SCAM: जाणून घ्या असा होतो क्यूआर कोड स्कॅम आणि त्याचा खोटा बाजार!
QR CODE SCAM: एखाद्या टेकनॉलॉजीचा वापर जसा फायदेशीर असतो तसाच तो घातक असतो. कारण त्याचा गैरवापर करणारे कमी नाहीत. सध्या क्यूआर कोडचा वापर करून लोकांना फसवले जात आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
QR CODE SCAM: एखाद्या टेकनॉलॉजीचा वापर जसा फायदेशीर असतो तसाच तो घातक असतो. कारण त्याचा गैरवापर करणारे कमी नाहीत. सध्या क्यूआर कोडचा वापर करून लोकांना फसवले जात आहे.
Read Moreरिझर्व्ह बँकेनं डिजिटल रुपी बाजारात आणल्यावर अनेक जण त्याची तुलना पेटीएम किंवा युपीआय अँपशी करत आहेत. पण, या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत ते पाहूया…
Read MoreOnline Lottery Frauds: सध्या लॉटरी फ्रॉडचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतोय. ऑनलाईन लॉटरी फ्रॉड (online lottery fraud) च्या अनेक घटना घडतात. त्यातील काही घटनांचा आढावा घेत, जाणून घेऊयात कसे होतात हे लॉटरी फ्रॉड आणि अशा फसव्या फ्रॉडपासून कशी सावधानता बाळगता येईल.
Read MoreLIC Whatsapp Registration: विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या LIC ने नुकतीच घोषणा केली की व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना 11 सुविधांचा लाभ घरात बसून मिळू शकेल.
Read Moreयेस बँकेने (Yes Bank) 2 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेने शुक्रवारी आपल्या यूजर ग्रुपसाठी (सीयूजी) आरबीआयची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC – Central Bank Digital Currency) आणली आहे.
Read MoreChanges in Banking: रिटेल डिजिटल रुपीचे लॉन्चिंग आणि रेपो दरामध्ये पुन्हा दरवाढ होण्याचे अर्थतज्ज्ञांचे संकेत, याबरोबरच क्रेडिट कार्डवरील थकित रकमेचा कालावधी, यासोबत डिसेंबरमध्ये बॅंकेशी संबंधित बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होत आहेत. जाणून घ्या त्याची इत्यंभूत माहिती.
Read MoreDigital Rupee Vs Cryptocurrency: अलीकडेच बाजारात आलेला डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये असलेले मूलभूत फरक आधी समजून घ्या.
Read Moreरिझर्व्ह बँकेनं डिजिटल रुपी आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. पण, डिजिटल रुपी मिळवायचा कसा? आणि वापरायचा कसा आज जाणून घेऊया…
Read MoreAadhaar Enabled Payment System: देशभरात सर्व प्रकारच्या कामांमध्ये आधार कार्डचा (Aadhar Card) वापर वाढला आहे. परंतु, पैशांच्या व्यवहारात त्याचा वापर जलद गतीने वाढला आहे.बहुतेक व्यवहार फिंगरप्रिंट बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे केल्याचे दिसून आले आहे.
Read MoreBank Lockers Charges Increased: वाढत्या महागाईचा परिणाम बँक लॉकर्सच्या शुल्कावरही दिसून येत आहे.SBI, HDFC बँक, PNB, ICICI बँकेने लॉकरचे शुल्क जारी केले आहे. 'एसबीआय'ने एक्स्ट्रा लार्ज आकाराच्या लॉकरसाठी शुल्क 9000 रुपयांवरून 12000 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याचप्रमाणे इतर बँकांनीही लॉकरच्या शुल्कात वाढ केली आहे.
Read Moreआरबीआयच्या (Reserve Bank of India) डिजिटल फॉर्मबद्दल बरीच चर्चा आहे. त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. छोट्या-मोठ्या खरेदीसाठी तुम्ही या आभासी चलनाचा वापर करु शकाल.
Read MoreUPI payment: UPI पेमेंट आता खूप सामान्य झाले आहे. मात्र, यात चूक झाली तर मोठा गोंधळ होतो. जर चुकीच्या खात्यात पैसे भरले गेले असतील तर पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तेच पैसे परत मिळवण्यासाठी काय करू शकाल? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
Read More