Interest Rate On FD: ही स्मॉल फायनान्स बँक मुदत ठेवींवर देतेय 8.51% व्याजदर
Interest Rate On FD: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून कर्जदर आणि ठेवीदरांत वाढ करण्यात आली आहे. बड्या बँकांबरोबरच स्मॉल फायनान्स बँका देखील ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी ठेवींवर चांगले व्याज ऑफर करत आहेत.
Read More