Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Who is Mehul Choksi: भारतीय बॅंकांचे कर्ज बुडवणारे मेहुल चोक्सी कोण आहेत?

भारतात मोठ-मोठया घोटाळे (Scam) करणाऱ्यांची कमी नाही. आता विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यानंतर अचानक आणखी एक व्यक्तीचे घोटाळा प्रकारणासाठी नाव घेतले जाते ते म्हणजे उद्योगपती मेहुल चोक्सी. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून मेहुल चोक्सी यांच्या नावाचा समावेश आहे. चला, तर पाहुयात उदयोगपती मेहुल चोक्सी नक्की कोण आहेत?

Read More

RBI repo rate hike: नव्या वर्षात रेपो रेट 6.75 टक्क्यांवर जाण्याची शक्यता

नव्या वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरण समितीच्या बैठकीत (RBI repo rate hike) रेपो दर 6. 75 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. कारण, महागाई अद्यापही नियंत्रणात नाही. रेपो रेट वाढवला तर बँकाचे व्याजदर आणखी महागण्याची शक्यता आहे.

Read More

PNB Varshik Aay Yojna: पंजाब नॅशनल बँकेकडून 'वार्षिक उत्पन्न योजना' बंद

पंजाब नॅशनल बँकेने वार्षिक उत्पन्न ही मुदत ठेव योजना (FD Scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या योजनेच्या गुंतवणूकदारांना काळजी करण्याची गरज नाही. वार्षिक उत्पन्न योजना बँकेच्या स्पेशल डिपॉझिट योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे.

Read More

Digital Loan: Loan App वर कर्जासाठी अप्लाय करताय, तर सावधान!

Fake Digital Loan Apps: अॅप स्टोअरवर चीनी इंस्टंट लोन देणाऱ्या अॅपची संख्या वाढत आहे. हे अॅप लोन तर सहज मिळवून देतात, मात्र नंतर जो कर्जदाराला मनस्तापही देतात. यामुळे हैद्राबादमध्ये आतापर्यंत 52 जणांची आत्महत्या झाली आहे. जर तुम्ही अॅपद्वारे डिजिटल लोन घेण्याचा विचार करताय तर कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे ते या लेखातून जाणून घ्या.

Read More

Bank Holiday in January 2023: जाणून घ्या जानेवारी महिन्यातील बँक हॉलिडेज

Bank Holiday in January 2023: जानेवारी महिन्यात बँकांचे कामकाज तब्बल 14 दिवस बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने जानेवारी महिन्यातील बँक हॉलिडेंचा तपशील वेबसाईटवर जारी केला आहे. त्यानुसार पुढील महिन्यात 14 दिवस बँकांना सुट्टी राहील.

Read More

Buy Now, Pay Later: 'बाय नाऊ पे लेटर' सुविधा काय आहे? क्रेडिट कार्डपेक्षा यात वेगळं काय?

या सुविधेद्वारे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि नंतर तुमच्याकडे पैसे आल्यावर बील हप्त्याने भरू शकता. मात्र, ही सुविधा सगळीकडेच उपलब्ध नाही. काही ठराविक शॉपिंग दुकाने, ऑनलाइन मर्चंट आणि फिनटेक कंपन्यांही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देतात. क्रेटिड कार्डला हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.

Read More

IPPB Bank Alert: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा खातेधारकांना इशारा

IPPB Bank Alert: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे की, सायबर गुन्हे करणारे लोक आयपीपीबीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच, तुमचे वैयक्तिक बँकिंग तपशील शेअर करू नका. त्यामुळे तुम्ही सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहाल.

Top 50 Wilful Defaulters: देशातील 50 बड्या कर्जबुडव्यांनी बँकांचे 92570 कोटी थकवले

Top 50 Wilful Defaulters: देशातील बँकांमधील बुडीत कर्जांचा विषय सध्या सोशल मिडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.बँकांमधील बड्या कर्जबुडव्यांनी तब्बल 92570 कोटींची कर्जे थकवली असल्याचेी माहिती समोर आली आहे.

Read More

Senior Citizens FD rates: ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकाचे FD वर आकर्षक व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर बँक जास्त व्याजदर देते हे सर्वांना माहिती आहे. मात्र, सुपर सिनियस सिटिझन (80 वर्षांवरील व्यक्ती) साठी काही बँका आकर्षक व्याजदर देत आहे. मुदत ठेवींवरील व्याजदरापेक्षा 0.50 ते 0.25 बेसिस पाँइंट अधिक व्याजदार काही बँकाकडून देण्यात येतो.

Read More

PNB Bank FD Rate Hike: ठेवीदारांना पीएनबी बँकेचे गिफ्ट, मुदत ठेवींचा व्याजदर वाढवला

PNB Bank FD Rate Hike: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवींच्या दरात वाढ केली आहे. पीएनबीने विविध कालावधीत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने दोन कोटींहून कमी रक्कम असलेल्या ठेवींचा व्याजदर वाढवला आहे.

Read More