Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MahaMoney Editor
2023-2024 बजेटचे विश्लेषण | गुंतवणूक तज्ज्ञ योगेंद्र जोशी आणि शेअर बाजार विश्लेषक निखिलेश सोमण यांच्या समवेत Live चर्चा
01 Feb, 2023 23:16
3 mins read
640 views
Union Budget 2023 Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2023 सादर केलं. पण, त्याचा तुमच्या आमच्यावर काय परिणाम होणार आहे? बदललेली कर रचना फायद्याची की तोट्याची? रोजगार निर्मिती नेमकी कुठे होईल? अशा तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया गुंतवणूक तज्ज्ञ योगेंद्र जोशी आणि शेअर बाजार विश्लेषक निखिलेश सोमण यांच्याकडून...
Read MoreMission 2047 : 'तर' भारत होईल जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
27 Jan, 2023 20:39
3 mins read
275 views
Road To Third Largest Economy : महामारीच्या संकटानंतर भारताची आपल्या व्यावसायिक यशाकडे घोडदौड सुरूच आहे. याचे 2023च्या अर्थ संकल्पावर सकारात्मक परिणाम होतांना आपल्याला दिसतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. जागतिक बँकेने (World Bank) चालू आर्थिक वर्षात भारतीय GDP वाढीचा अंदाज 6.4 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांवर नेला आहे. भारतीय अर्थ धोरणात झालेली ही सुधारणा अलीकडच्या काळातील सर्वात समाधानकारक गोष्ट आहे.
Read MoreFirst Female SEBI Chairman: सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत?
25 Jan, 2023 19:32
3 mins read
307 views
First Female SEBI Chairman: भांडवली बाजार नियामक संस्थेसारख्या महत्त्वाच्या पदावर खासगी क्षेत्रातील महिलेची निवड होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सेबीचे तत्कालीन अध्यक्ष अजय त्यागी यांच्या जागी माधबी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली.
Read MoreGold Rate Today : सोने 57,000 रुपयांपार इतिहासात प्रथमच झाली इतकी वाढ
24 Jan, 2023 23:48
2 mins read
337 views
Gold Rates Today : मंगळवारी सोन्याच्या किमतीने आपली तेजी कायम ठेवत 57,000 प्रती दहा ग्रॅम उच्चांक गाठला.फेब्रुवारी 2023 मध्येही सोन्यात दरवाढ बघायला मिळणार आहे. सकाळी 9:30 वाजता मालती कामोडिटी एक्सचेंजवर 0.40 सोन्याचा भाव 57,044 इतका झाला. त्याचवेळी एमसीएक्सवर चांदीचा भाव जवळपास 0.68 % वाढून 68,343 इतका झाला.
Read MoreGoogle च्या नफ्याचा आकडा तुम्हाला चक्रावून टाकेल!
23 Jan, 2023 20:22
3 mins read
270 views
Google Layoffs News: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन 'गुगल'ची मूळ कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. Google ने एवढी मोठी कर्मचारी कपात करताना यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. पण गतवर्षीपासूनच जे Layoff सत्र सुरू झाले आहे, त्यामागे कंपन्यांना असणाऱ्या आर्थिक समस्या हे कारण दिल जातय. या पार्श्वभूमीवर गुगलचा नफा किती असेल, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.
Read MoreDuty Free Laptop : दुबईहून मागवा ड्युटी फ्री लॅपटॉप, जाणून घ्या 'हा' महत्त्वाचा नियम
22 Jan, 2023 00:14
3 mins read
336 views
Dubai Duty Free: दुबईला अनेकजण फिरायला जातात आणि तिथून कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू आणायची असली तर खूप विचार करतात. कारण काय तर कस्टम ड्युटी. आपण आणलेल्या सामानावर 38.5% सीमा शुल्क (Custom Tarif) लावतील अशी शंका अनेकांना असते. परंतु तुम्ही काही गोष्टी ड्युटी फ्री पण आणू शकता. जाणून घ्या...
Read MorePPF मध्ये वर्षभरात किती पैसे गुंतवावेत?
09 Jan, 2023 23:25
4 mins read
439 views
PPF ही दीर्घ मुदतीची सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. शिवाय त्यातून कर बचतही होते. पण, अलीकडे म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांमधून परतावा कदाचित PPF पेक्षा जास्त मिळतो. अशावेळी PPF मध्ये गुंतवणूक करायची किती हा प्रश्नही मनात येतो. त्यासाठीचं गणित समजून घेऊया…
Read MoreEurope-US affect Indian Coffee Export : युरोप-अमेरिकेतील मंदी भारतीय कॉफीच्या निर्यातीवर परिणाम करणार?
07 Jan, 2023 21:02
3 mins read
363 views
युरोपीय देश आणि अमेरिकेतील मंदीचा (recession in Europe-US) परिणाम भारतीय कॉफीच्या किमतीवर होण्याची शक्यता असून, येत्या वर्षभरात निर्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. निर्यातदारांना (Coffee Suplyers) भारतीय किमती आंतरराष्ट्रीय किमतींशी जुळल्या की ऑर्डर वाढण्याची अपेक्षा आहे.
Read MoreTata Consumer Products : टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने प्रीमियम इन्स्टंट कॉफी आणली बाजारात
07 Jan, 2023 20:29
3 mins read
307 views
टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने (Tata Consumer Products) ने एक प्रीमियम इन्स्टंट कॉफी, (Tata Coffee Grand Premium) टाटा कॉफी ग्रँड प्रीमिअम लाँच केली आहे. त्यामुळे कॉफी प्रेमींना नव्या कॉफीचा आस्वाद घेता येणार आहे.
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 20:30 24,719 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 16:54 15,472 -
मध्यवर्ती बँक म्हणजे काय? जगातील महत्त्वाच्या मध्यवर्ती बँका कोणत्या आहेत?
28 May, 2022 00:12 11,178
न्यू पोस्ट
-
AgriSURE Fund Launch: सरकारने शेती स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा ॲग्रीश्योर निधी जाहीर केला
22 Sep, 2024 13:30 466 views -
Pension Scheme: UPS, NPS आणि OPS या योजनांमध्ये काय फरक आहे? कर्मचाऱ्यांसाठी कोणती योजना चांगली? वाचा
22 Sep, 2024 13:30 809 views -
New PPF Rules: १ ऑक्टोबर २०२४ पासून या PPF खात्यांवर मिळणार नाही कोणतेही व्याज, जाणुन घ्या काय आहेत नविन नियम
20 Sep, 2024 13:30 560 views -
NPS Vatsalya Scheme: तुम्हांला NPS वात्सल्य योजना काय आहे माहिती आहे का? या योजनेचा कसा होईल लहान मुलांना फायदा?
19 Sep, 2024 13:30 457 views -
Women's Unpaid Labor: जगभरातील महिला दररोज करतात तब्बल १६४० कोटी तास बिनपगारी घरकाम, वाचा काय आहे संपूर्ण माहिती
18 Sep, 2024 13:30 563 views
आपला ब्राऊझिंगचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी आमच्या कुकीज् धोरणाला सहमती द्या.
कुकीज् धोरण