Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ट्रेडिंग

Swing Trading Advantages & Disadvantages: स्विंग ट्रेडिंगचे फायदे–तोटे काय आहेत ते जाणून घ्या

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा एक पर्याय म्हणजे Swing Trading. स्विंग ट्रेडिंग मध्ये अस काय आहे ज्यामुळे ट्रेडिंगचा हा पर्याय अवलंबला जातो? तसेच त्याचे तोटे काय आहेत? आणि Swing Trading म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊया.

Read More

Share Market Close: घसरणीनंतर सेन्सेक्स वधारला; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

भारतीय शेअर बाजार बुधवार, 8 मार्च रोजी अस्थिर व्यवसायात हिरव्या चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 17,750 च्या पातळीवर बंद झाला.

Read More

Adani Shares: अदानी शेअर्समध्ये तेजी, या मागील कारण जाणून घ्या

अदानी समूहाच्या समभागांनी (Adani Group Shares) बाजारातील हालचालींना मागे टाकत सातत्याने परतावा दिला आहे. होळीच्या सुट्टीनंतर बुधवारी बाजार उघडताच अदानी समूहाच्या चार समभागांना अपर सर्किट लागले.

Read More

Share Market Opening : भारतीय शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी आज घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE nifty) दोन्ही सुरुवातीच्या व्यापारात 0.50 टक्क्यांहून अधिक घसरले.

Read More

Share Market Preview : जगभरातील शेअर बाजारातून सकारात्मक संकेत

आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात उसळीने होण्याची अपेक्षा आहे. कारण जगभरातील शेअर बाजारातून येणारे संकेत सकारात्मक आहेत. एसजीएक्स निफ्टी देखील 17700 च्या पातळीच्या जवळ आहे. आशियाई बाजारात जपानचा निक्केई 1.2% वर व्यापार करत आहे.

Read More

Stock Market Closing: सेन्सेक्समध्ये 500, निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण

Stock Market Closing: गेले अनेक दिवस शेअर बाजारात घसरण बघायला मिळत होती. आज गुरुवारी देखील हे चित्र कायम राहिले. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 500 तर निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण झाली आहे.

Read More

Messi Gifts Gold Iphone's: वर्ल्डकप विजेत्या संघाला मेसीने दिली भेट; खेळाडूंसाठी खरेदी केले 1.7 कोटींचे Gold Iphone's

Messi Gifts Gold Iphone: अर्जेंटिनाचा फिफा विश्वचषक विजेता स्टार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने त्याच्या संघातील प्रत्येक सदस्यासाठी आणि कतार 2022 मधील अंतिम फेरीत फ्रान्सविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचा भाग असलेल्या सपोर्ट स्टाफसाठी सोन्याचे आयफोन खरेदी केले आहेत.

Read More

Upgrad Rental Deal: Upgrad ने मुंबईतील BKC येथील टॉवर घेतला भाडे तत्वावर; 29 वर्षांसाठी कंपनी भरेल 2000 कोटी इतके भाडे

UpGrad Rental Deal In BKC: सनटेक रियल्टीने मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ( BKC ) मधील एक संपूर्ण व्यावसायिक टॉवर एडटेक युनिकॉर्न UpGrad ला 29 वर्षांसाठी एकूण 2,000 कोटी रुपयांच्या करारावर भाडे (Rent) तत्वावर दिला आहे. एडटेक क्षेत्रातील हा सर्वात मोठा करार आहे.

Read More

Sensex Opening Bell: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत

Sensex Opening Bell: सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली आहे. सेन्सेक्सही सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारला आहे.

Read More

Pre-open share market: शेअर बाजारात आज घसरणीची मालिका थांबणार की सुरूच राहणार?

Pre-open share market: सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी मातीमोल! शेअर मार्केटमध्ये पडझड होण्यामागील कारणे माहिती आहेत का?

अमेरिकेतील भाववाढ, कंपन्यांचे Q3 मध्ये घटलेले उत्पन्न, फेडरल बँकेकडून दरवाढीचा शक्यता यासह अनेक घटक शेअर बाजारातील पडझडीसाठी जबाबदार आहेत. कमकुवत मान्सून आणि उष्णतेच्या लाटेमुळेही 2023 वर्षात कृषी उत्पन्न घटू शकते. वाचा शेअर बाजारातील अस्थिरतेमागे आणखी कोणती कारणे आहेत.

Read More