Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan Incentives to women : महिला कर्जदाराला बँकाकडून व वित्तसंस्थाकडून मिळतात ‘या’ विशेष सवलती

Loan Incentives to women : महिलांना सगळीकडे समान संधी मिळाव्यात, महिला सक्षमिकरणावर भर दिला जावा यासाठी सरकार कडून विशेष प्रयत्न केले जातात. या समाजिक समानतेमध्ये आर्थिकरित्या सुद्धा महिला सक्षम व्हाव्यात यासाठी बँका व अन्य वित्त संस्थासुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात.

Read More

Women Investor in India : तीन वर्षात 27 लाखांपेक्षा जास्त महिलांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक

भारतामध्ये महिला गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांमधील महिलाही SIP मध्ये गुंतवणूक करत आहेत. मागील तीन वर्षात 27 लाख 50 हजार महिलांनी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली. नोकरी व्यवसायासाठी महिला बाहेर पडत असल्याचे या आकडेवारीतून दिसते. हा टक्का दिवसेंदिवस वाढत असून महिला आर्थिक स्वावलंबी होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

Women's Employment: महिला विकास मंच वरुड यांच्या सहकार्याने होतो 50 कुटुंबाचा उदरनिर्वाह..

Women's Employment: अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे गेले 12 वर्ष महिला विकास मंच, वरुड यांच्या माध्यमातून महिलासाठी विकास कामे केली जात आहे. त्यातुन अनेक महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे.

Read More

Masala Queen: सफाई कर्मचाऱ्यांनी उभी केली करोडोंची मसाला कंपनी, कमल परदेशींचा प्रेरणादायी प्रवास!

Kamal Pardeshi: रस्त्याची झाडलोट करणं, पाईपलाईनसाठी खड्डे खोदण, विहीरी खोदण अशी सगळी कामं करून कमल परदेशी यांनी बचत गट सुरू केला. 300 रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज 500 कोटींचा उलाढाल करतो आहे. उत्तम नियोजन आणि चिकाटी अंगी असली की काय घडू शकत हे 'अंबिका बचत गटाच्या' (Ambika Masale) कामकाजावरून लक्षात येतं.

Read More

Credit Society For Single Women : बँकांनी कर्ज नाकारलं, एकल महिलांनी सुरु केली स्वतःचीच पतसंस्था!

Credit Society For Single Women : अनेकदा एकल, विधवा आणि घटस्फोटित महिलांना बँका कर्ज देत नाहीत. कारण त्यांच्याकडे रोजगार नसेल तर गहाण ठेवण्यासाठी काहीच नसतं. पण, अशा महिलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेनं चक्क खास एकल महिलांसाठी एक पतसंस्था सुरू केली. आणि आतापर्यंत 90 लाख रुपयांची छोटी कर्ज या संस्थेनं गरजू महिलांना दिली आहे. या पतसंस्थेचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.

Read More

Women’s Share in Economy : अधिकारपदावर काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या फक्त 5%

Women’s Share in Economy : महिलांचा देशाच्या अर्थव्यवस्थेत सहभाग नेमका किती यावर देशाचं आरोग्य अवलंबून असतं असं म्हणतात. भारतीय अर्थव्यवस्थेत हा वाटा 18% आहे. पण, त्यात किती मानाच्या जागा महिला भूषवतात हा प्रश्नच आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाने केलेल्या नियमित सर्व्हेमधून हाच प्रश्न पुढे आला आहे

Read More

Transunion Cibil Data:कर्ज घेण्यात आणि भरण्यात पुरुषांपेक्षा महिला पुढे!

देशातील महिला सुवर्ण कर्ज (Gold Loan), ग्राहक कर्ज (Consumer Loan) आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्यास प्राधान्य देतात. महिला आता उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र देखील होत आहेत. सोबतच महिलांचा उद्योजक बनण्याकडे देखील कल वाढतो आहे. या आकडेवारीनुसार महिला आता व्यवसाय कर्ज घेण्यात देखील आघाडीवर आहेत आणि एकूण व्यावसायिक कर्जांमध्ये महिलांचा वाटा 32 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Read More

Female Entrepreneurs: भारतातील प्रेरणादायी महिला उद्योजक; आपल्या क्षेत्रात निर्माण केले बेंचमार्क

Female Entrepreneurs: भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील सातत्यपूर्ण घडामोडींमुळे, अधिकाधिक महिला उद्योजक स्वप्नांचा पाठलाग करत आहेत आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये भरभराट करत आहेत. आम्ही तुमच्यासाठी अशा भारतीय महिलांचा प्रवास घेऊन आलो आहोत.

Read More

PM Nai Roshni Yojana : 'ही' योजना देशातील महिलांना बनवते स्वावलंबी

देशातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने नवी रोशनी योजना सुरू केली आहे. नवी रोशनी योजना (PM Nai Roshni Yojana) ही प्रामुख्याने अल्पसंख्याक महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.

Read More

A Married Daughter Remains a Daughter : लग्नानंतरही मुलींचा वारसा हक्क अबाधित

Inheritance Rights For Women: लग्नानंतर देखील मुलींचे वारसा हक्क अबाधित राहतात, त्यात लिंग आधारित भेदभाव करता येत नाही असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. जाणून घ्या हा ऐतिहासिक निर्णय!

Read More

Mahila Bachat Gat: महिला बचत गटाच्या माध्यमातून 'असा' मिळू शकतो रोजगार

Women's Employment: महाराष्ट्रात बचत गटाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय स्थापन झाले. त्या व्यवसायातून अनेक महिलांना रोजगार मिळाला, त्यांचे जीवनमान सुधारले. तुम्हीही असेच काही व्यवसाय बचत गटाच्या मार्फत कर्ज घेऊन स्थापन करू शकता, कोणकोणते व्यवसाय स्थापन करू शकता त्याबाबत प्रेरणा आणि सविस्तर माहितीसाठी हा लेख वाचा.

Read More