Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Blue Tick : आयफोन धारकांकडून ब्लू टिकसाठी ट्विटर घेणार अतिरिक्त पैसे?   

तुम्ही तुमच्या आयफोनवर ट्विटर वापरणार असाल तर ब्लू टिकसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. ट्विटरने आयफोनच्या एका धोरणाचा निषेध म्हणून तसा निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे ट्विटर वेब पेजवर वापरणं कदाचित जास्त स्वस्त पडू शकेल

Read More

Elon Musk यांचे धक्कातंत्र अंगलट, Tesla च्या कर्मचाऱ्यांवर Twitter चा वर्कलोड

Elon Musk :ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टिक पेड करणे असो की मोठ्या प्रमाणात यापूर्वी केलेली कर्मचारी कपात असो, अशा निर्णयांमुळे जागतिक औद्योगिक वर्तुळात मस्क यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र ट्विटरमधील कर्मचाऱ्यांच्या सामूहिक राजीनामा सत्रामुळे अल्पावधीसाठी का होईना मस्क यांना पेचात टाकले आहे.

Read More

Walt Disney hints for job cut: Meta,ट्विटरपाठोपाठ आता वॉल्ट डिस्नेमध्ये नोकर कपात

Walt Disney hints for job cut : मेटा, ट्विटरपाठोपाठ आता वॉल्ट डिस्नेनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तिमाहीतील तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Read More

Elon Musk's Net Worth Fall: टेस्लाचे शेअर कोसळले, इलॉन मस्क यांच्या संपत्तीत घसरण

Elon Musk's Net Worth Fall: आपल्या बेधडक निर्णयांनी गेल्या आठवड्यापासून चर्चेत आलेले टेस्लाचे बॉस इलॉन मस्क यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. इलॉन मस्क यांची एकूण संपत्तीचा आकडा 200 बिलियन डॉलरखाली आला. मात्र असे असूनही इलॉन मस्कच जगातील सर्वाधिक नेटवर्थ असणारे उद्योजक आहेत.

Read More

Elon Musk on Twitter : ट्विटरकडून Blue Tick Account's ला मिळणार 'या' सुविधा

Facilities to Verified Account Holders: इलॉन मस्क यांनी सांगितल्याप्रमाणे ब्लू टिकच्या वापरकर्त्यांना रिप्लाय आणि सर्चमध्ये प्राधान्य मिळेल. जेणेकरून स्पॅम अकाउंटचा अटकाव करता येईल.

Read More

Blue Tick वाल्यांसाठी ट्विटरची टिवटिव महागणार; महिन्याला 650 तर वर्षाला 7800 रुपये मोजावे लागणार!

Twitter Blue Tick Price : ट्विटर आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद हा अनेक महिन्यांपासून सुरू होता.आता तर इलॉन मस्कने ट्विटर कंपनी खरेदी केली. त्यामुळे असे वाद संपतील, अशी अपेक्षा होती. पण इलॉन मस्ककडून ट्विटरबाबत नवनवीन घोषणा येत आहेत.

Read More

Who will pay 44 Billion Dollars : जाणून घ्या इलॉन मस्कच्या ट्विटर डिलबद्दल!

Who will pay 44 Billion Dollars : इलॉन मस्क यांनी 44 बिलियन डॉलर्सला ट्विटरची डील पूर्ण केली. पण इलॉन मस्क हे एकटे 44 बिलिअन डॉलर्स कसे देणार? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. चला तर जाणून घेऊयात 44 बिलियन डॉलर्सची डील आणि या डीलमधील रक्कम इलॉन मस्क कशी देणार आहे?

Read More

Twitter Deal Impact on Dogecoin : इलॉन मस्कच्या ट्विटर डीलनंतर डॉजकॉईनच्या किमतीत 70 टक्क्यांनी वाढ!

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk, CEO of Tesla) यांचे क्रिप्टोकरन्सीवरील प्रेम सर्वश्रृत आहे. त्यांनी अनेकवेळा क्रिप्टोकरन्सीबाबत ट्विट करून क्रिप्टोमार्केटमध्ये खळबळ उडवून दिली. अशीच खळबळ डॉजकॉईनच्या किमतीमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे उडाली.

Read More

Parag Agrawal Fired : ट्विटरमधून हकालपट्टीनंतर पराग अग्रवालांना मिळणार ‘एवढी’ रक्कम

Parag Agrawal Fired : एखाद्या व्यक्तीला कामावरून काढल्यास त्याला मिळणारी रक्कम बातमी बनेल असे यापूर्वी क्वचितच घडले असेल. ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agrawal, Former CEO Twitter) यांची ट्विटरमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या रकमेची सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे.

Read More

Elon Musk Fire Twitter CEO : 800 कोटी रुपयांची बिदागी देऊन अधिकाऱ्यांची गच्छंती; ट्विटर हा तोटा रिकव्हर कसा करणार?

Elon Musk Fire Twitter CEO : इलॉन मस्कने ट्विटरमधील काही अधिकाऱ्यांना 100 मिलिअन डॉलर म्हणजेच 823 कोटी रूपयांचा भुर्दंड सहन करत फायर केलं. एवढी मोठी रक्कम ट्विटर रिकव्हर कशी करणार? आणि मुळात ट्विटर पैसे कसं कमावतं!

Read More