Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Free Life Insurance with SIP : 'एसआयपी'सोबत मिळतो मोफत इन्शुरन्स; जाणून घ्या काय आहे योजना

गुंतवणूक आणि विमा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक म्युच्युअल फंड कंपन्या SIP द्वारे त्यांच्या योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांना अतिरिक्त लाभ म्हणून मोफत मुदत जीवन विमा देत (Free Insurance with SIP)आहेत. विशेषत: कोरोना काळापासून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुंतवणूकदार एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना त्याला संबंधित संस्थेकडून मोफत मुदत विमा दिला जातो.

Read More

Mutual Fund SIP: 30 लाख रुपये मिळण्यासाठी SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. दीर्घकाळाचा विचार करता भांडवली बाजार वर जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक केलेले पैशांचीही वाढ होते. मागील काही वर्षात अनेक म्युच्युअल फंडांनी 12% टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. दरमहा किती रुपये गुंतवणूक केल्याने 30 लाख रुपये राशी जमा होईल ते या लेखात पाहू.

Read More

SIP: महिन्याला 1000 गुंतवा, मिळतील 2 कोटी 33 लाख! कसं ते जाणून घ्या...

SIP : कमी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याचं नियोजन करणार असाल तर एक युक्ती नक्कीच कामी येवू शकते. एसआयपी हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला करोडपती बनवू शकतं. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीनं तुम्हाला परतावा मिळतो. यासाठी काय करावं लागेल, हे पाहू...

Read More

Monthly SIP: म्युच्युअल फंडचा हप्ता चुकल्यास काय होते कारवाई? जाणून घ्या सविस्तर

Systematic Invetment Plan: तुमच्या आर्थिक नियोजनानुसार तुम्ही म्युच्युअल फंड प्लॅन निवडू शकता. पैसे भरण्यासाठी तुम्हांला ऑटो डेबिट किंवा सेल्फ पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. ठरलेल्या वेळी तुम्ही तुमचा गुंतवणूकीचा हप्ता भरणे आवश्यक आहे. परंतु हप्ता भरण्यासाठी तुम्हांला उशीर झाला किंवा तुम्ही पैसे भरायला विसरलात तर तुम्हांला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या सविस्तर...

Read More

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड आणि SIP करणाऱ्यांची संख्या वाढली

भारतामध्ये म्युच्युअल फंड आणि एसआयपीमधील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनानंतर विशेषत: पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोबतच महिलांचाही भांडवली बाजारातील टक्का वाढत आहे. जागतिक अस्थिरता, मंदीचे सावट आणि महागाई वाढत असतानाही शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढतच आहे. हे चित्र भारतासाठी सकारात्मक आहे.

Read More

एसआयपीमध्ये रुपी कॉस्ट एव्हरजिंग म्हणजे काय?

What is Rupee Cost Averaging: म्युच्युअल फंडमध्ये सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीमध्ये रुपी कॉस्ट एव्हरजिंग याचा साधासरळ अर्थ म्हणजे, वेगवेगळ्या टप्प्यावर गुंतवणूकदाराने दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा फायदा होय.

Read More

SIP Calculator: दरमहा एसआयपीतून 10 हजार भरा आणि 1 कोटी मिळवा

SIP Calculator: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीतून दीर्घकालीन गुंतवणुकीवर वर्षाला सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो. हा अंदाज मागील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांनी दिलेल्या परताव्यावर वर्तवला जातो. पण हा परतावा निश्चित 12 टक्के मिळेलच याची शाश्वती देता येत नाही.

Read More

Financial Literacy: म्युच्युअल फंडात एसआयपीच्या या गोष्टी ठरू शकतात, चांगल्या गुंतवणूक सवयी

Financial Literacy: एसआयपी अंतर्गत, तुम्ही तुमच्या उत्पन्नावर आणि आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून, प्रत्येक आठवडा, महिना, तिमाही किंवा सहामाही अशा ठराविक कालावधीत निश्चित रक्कम गुंतवू शकता.

Read More

6 Investment Options for Salaried Person: पगारी कर्मचाऱ्यांसाठी ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे पर्याय

गुंतवणूकीचे विविध पर्याय नियमित पगार मिळणाऱ्या गुंतवणूकदारांसामोर असतात. यातले हे 6 पर्याय जाणून घ्या.

Read More

Top-Up SIP: टॉप-अप एसआयपी म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?

Top-Up SIP: टॉप अप एसआयपी ही अशी एक सुविधा आहे; जी गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीने एसआयपीची रक्कम वाढविण्याची परवानगी देते.

Read More

Mercedes India On SIP Investment: ट्रेंड बदलला, लक्झरी कार नको तर मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करतोय श्रीमंत वर्ग

Mercedes India On SIP Investment: भारतात गुंतवणुकीचा ट्रेंड बदलत असून त्याचा फटका लक्झुरी कार्स उत्पादकांना बसला आहे. लक्झरी कारमधील लोकप्रिय ब्रॅंड मर्सिडिजच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. लक्झुरी कार घेण्याऐवजी ग्राहक गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याचे मर्सिडिजच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

Read More