Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FPO च्या पहिल्याच दिवशी अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले, दोघांना लोअर सर्किट

Sensex Opening Bell: शुक्रवारी शेअर बाजार उघडताच देशांतर्गत शेअर बाजार कोसळलाच पण गुंतवणूकदारांच्या नजरा प्रामुख्याने अदानी शेअर्सच्या ग्रुपवर होत्या. आज अदानींच्या FPO चा पहिला दिवस होता.

Read More

Rakesh Jhunjhunwala: मंदीतही संधी शोधत शेअर मार्केटमध्ये कमाई करायची तर 'हे 'ट्रेडिंग सीक्रेट समजून घ्यायलाच हव!

2008 च्या मंदीचा तो काळ होता. शेअर मार्केट धडाधड कोसळत होत. गुंतवणूकदार बिथरले होते. जो तो मार्केटमधून आपला पैसा बाहेर कसा काढता येईल याचा विचार करत होता. मात्र राकेश झुनझुनवाला यांनी यातही संधी शोधली आणि पडत्या मार्केटमध्येही कोट्यवधी रुपये कमावले.

Read More

Vedanta-dividend : वेदांता शेअरवर लक्ष ठेऊन असाल तर तुमच्यासाठी खुषखबर !

VEDLने त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्यासाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शेअर बाजारात सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

Read More

Sensex Opening Bell : शेअर मार्केटमध्ये बुधवारी घसरणीने झाली सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्याचे पहिले 2 दिवस मार्केट वाढीसह खुले झाले होते. बुधवारी मात्र चित्र वेगळे दिसले. मारुती सुझुकीचे शेअर्स मजबूत होताना दिसले.

Read More

Sensex Closing Bell : दिवसअखेर शेअर बाजार वाढीसह बंद

Sensex Closing Bell : देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी दर चढ-उतार बघायला मिळाले. सकाळी हिरव्या निशाणीने सुरुवात झाली होती. मग घसरण बघायला मिळाली. मात्र शेवटी हिरव्या चिन्हाने बाजार बंद झाला.

Read More

Share Market Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स, निफ्टी वाढीसह सुरुवात

Share Market Today : जागतिक मार्केटमध्ये तेजी दिसून आली. या तेजीनंतर मंगळवारी देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह उघडले.

Read More

Share Market मध्ये आठवड्याची सुरुवात झाली उत्साहवर्धक

Stock Market Opening: मार्केटमध्ये या आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक झाली. सेंसेक्स आणि निफ्टी हा वाढीसह उघडल्याचे बघायला मिळाले.

Read More

STEL च्या अचानक उसळीचे काय आहे कारण, आठवड्याची सुरुवात मात्र घसरणीने

या आठवड्याच्या सुरुवातीला STEL मध्ये घसरण बघायला मिळाली. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीने मोठी उसळी घेतली होती.

Read More

Multibagger Stock: या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 10 हजारहून अधिक टक्क्यांनी दिला, परतावा!

Multibagger Stock: सीपीव्हीसी पाईप आणि फिटिंगच्या क्षेत्रात असलेल्या एका कंपनीच्या स्टॉकने स्थायी गुंतवणुकदारांना कोट्याधीश बनवले आहे. हा स्टॉक मल्टीबेगर ठरला आहे. या स्टॉकबद्दलची अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

Multibagger Stock: या कंपनीच्या स्टॉकने पाच महिन्यांत दिला, 200 टक्के परतावा! एका लाखाचे झाले तीन लाख!

Multibagger Stock: या कंपनीचा स्टॉक मल्टीबेगर ठरला आहे. या स्टॉकने अवघ्या काही महिन्यांमध्ये 200 टक्के परतावा मिळवून दिला आहे. कंपनीचा आयपीओ आल्यानंतर, शेअर अलॉट झाल्यावरच गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा दिला होता. या स्टॉकबद्दलची अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

GCM Capital Advisors: जीएसएम कॅपिटल अॅडव्हायझरच्या पेनी स्टॉकने 3 दिवसांत दिला, 60% परतावा!

GCM Capital Advisors: जीएसएम कॅपिटल अॅडव्हायझर या वित्तीय कंपनीचा पेनी स्टॉक सध्या तेजीत आहे. या शेअरने गेल्या तीन दिवसांत गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा मिळवून दिला आहे, ज्यामुळे हा पेनी स्टॉक चर्चेत आलेला आहे. याबाबतची अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

RBL Bank Q3 Result: आरबीएल बँकेच्या नफ्यात 34% वाढ, 6 महिन्यांत स्टॉकने दिला 150 टक्के परतावा!

RBL Bank Q3 Result: सांगलीमधून सुरुवात झालेल्या आरबीएल बँकेने आत्तापर्यंत मोठी भरारी घेतली आहे. यंदाच्या तिमाहीत बँकेचा नफा 34 टक्क्यांनी वाढला आहे. तर कंपनीच्या स्टॉकने सहा महिन्यांमध्ये 150 टक्के परतावा दिला आहे. बँकेच्या कामगिरीबाबतचा संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More