Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pre-Retirement Checklist: शांततापूर्ण संक्रमणासाठी निवृत्तीपूर्व तयारीची सूची, पहा संपूर्ण माहिती

हा लेख निवृत्तीच्या संक्रमणाला सहज आणि शांततापूर्ण बनवण्यासाठी आवश्यक तयारीची सूची प्रदान करतो. तसेच तो कर्ज कमी करणे, आर्थिक नियोजन, आरोग्य विमा आणि निवृत्तीच्या निधीचे योग्य व्यवस्थापन यासारख्या महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकतो.

Read More

Provident Fund: नियमित उत्पन्नासाठी PF खात्यातून काढलेली रक्कम कशात गुंतवावी? जाणून घ्या

मुलांचे शिक्षण, लग्न आणि निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगता यावे, यासाठी भविष्यनिर्वाह निधी (PF) योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, पीएफ खात्यातून काढलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवल्यास नियमित उत्पन्न मिळू शकते.

Read More

Pension Scheme: वरिष्ठ पेन्शन विमा योजनेबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती

वयाची 60 वर्ष पुर्ण केलेल्या व्यक्तींसाठी एलआयसीद्वारे वरिष्ठ पेन्शन विमा योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दरमहिन्याला नियमितपणे पेन्शन मिळेल.

Read More

Mutual Funds: निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला हवी का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, निवृत्तीनंतर केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी नियमित उत्पन्नाचा मार्ग ठरू शकते.

Read More

Investment Options: निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी? जाणून घ्या

निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न सुरू असल्यास निश्चितच फायदा होतो. मात्र, यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Read More

Technology for Seniors: ज्येष्ठ नागरिकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा?

सध्याच्या काळात प्रत्येक कामासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी देखील तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला हवा, याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Widow Pension Process: विधवा पेन्शन योजनेची प्रक्रिया काय आहे? जाणुन घ्या सव‍िस्तर माहिती

हा लेख भारत सरकारच्या विधवा पेन्शन योजनेच्या महत्वाच्या घटकांवर प्रकाश टाकतो, जी विधवांना आर्थिक समर्थन आणि स्वावलंबन प्रदान करण्यासाठी राबवली जाते. या लेखामध्ये योजनेच्या पात्रता निकष, लाभ, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती समाविष्ट केली गेली आहे, जेणेकरून विधवा महिला सहजतेने या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Read More

Working after retirement: ज्येष्ठ नागरिकांना नोकरी कशी मिळू शकते? नोकरी शोधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? वाचा

ज्येष्ठ नागरिकांना नोकरी शोधताना अनेक अडचणी येतात. तसेच, वृद्धांसाठी नोकरीच्या संधीही खूप कमी असतात. वृद्ध नागरिकांना कोणत्या ठिकाणी नोकरी मिळू शकते, याविषयी या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Financial Planning: ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च कशाप्रकारे टाळू शकतात? जाणून घ्या

निवृत्तीनंतर उत्पन्न थांबलेले असल्याने अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे असते. ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च कशाप्रकारे टाळू शकता, याविषयी जाणून घेऊयात.

Read More

Annuity Scheme: निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ॲन्युटी-आधारित वित्तीय उत्पादने

हा लेख निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी ॲन्युटी-आधारित वित्तीय उत्पादनांविषयी माहिती प्रदान करतो. यात विविध प्रकारच्या ॲन्युटी योजना आणि त्यांचे फायदे यावर प्रकाश टाकला गेला आहे, जेणेकरून पेन्शनधारक सजग निर्णय घेऊ शकतील.

Read More

Health Insurance: कमी वयातच आरोग्य विमा काढणे का गरजेचे आहे? वाचा

कमी वयात आरोग्य विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. तरुण व्यक्तीच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांच्या विम्याच्या प्रीमियमची रक्कम ही जास्त असते.

Read More

Family Pension: तुमच्या न‍िधनानंतर तुमच्या साथीदाराला कौटुंबिक पेन्शन कशी मिळेल? पहा संक्ष‍िप्त माहिती

आपल्या निधनानंतर साथीदाराला कुटुंब पेन्शन मिळवून देण्यासाठीची माहिती आणि मार्गदर्शन पुरवणारा हा लेख आहे. तसेच या लेखात कोणती कागदपत्रे लागतील, कोणत्या संस्थांचा संपर्क करावा, कोणत्या वेबसाईटवर तपासणी करावी आणि किती दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करावी याची सविस्तर माहिती दिली आहे.

Read More