Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gov Scheme: इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना काय आहे? याचा लाभ कसा मिळेल? वाचा

दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दरमहिन्याला ठराविक व्यक्ती लाभार्थींना दिली जाते.

Read More

Pension Plan: निवृत्तीनंतर आरामात जगण्यासाठी कोणत्या वयात गुंतवणुकीला सुरुवात करावी? वाचा

कमी वयात गुंतवणुकीला सुरुवात करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे यामुळे निवृत्तीनंतर आयुष्यात आरामात जगता येते.

Read More

Top 5 NGOs for Senior Citizens: भारतातील वृद्धांना सहाय्य करणारे शीर्ष ५ वृद्धाश्रम, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

हा लेख भारतातील वृद्धांना सहाय्य आणि समर्थन प्रदान करणाऱ्या शीर्ष पाच वृद्धाश्रमांची माहिती देतो. या संस्थांमधून वृद्ध नागरिकांना आहार, आरोग्य सेवा, आणि सामाजिक सुरक्षितता प्रदान केली जाते, ज्यामुळे त्यांचे जीवन सुधारण्यास मदत होते.

Read More

Property Investment: निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करायला हवी का? जाणून घ्या

निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करणे सर्वांसाठीच योग्य असेल असे नाही. मालमत्तेत गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा.

Read More

Financial Fitness for Pensioners: पेन्शनधारकांना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अर्थ‍िक स्थ‍िरतेसाठी साधे उपाय

हा लेख पेन्शनधारकांना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक स्थ‍िरता कशी प्राप्त करता येईल याविषयी मार्गदर्शन करतो. उत्पन्नाचे स्रोत वाढवणे, खर्चाचे नियोजन, गुंतवणूकीचे महत्व, आरोग्य विमा, डिजिटल साक्षरता, आणि समाजातील सहभाग यासारख्या सोप्या पद्धतींचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे पेन्शनर्स आर्थिकदृष्ट्या स्थिर राहू शकतात.

Read More

Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा? वृद्ध नागरिकांनी याची तरतूद का करायला हवी? वाचा

अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आर्थिकरित्या तयार असणे गरजेचे आहे. अशा स्थितींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधीची तरतूद केलेली असावी.

Read More

Travelling after Retirement: निवृत्तीनंतर कमी खर्चात प्रवास करावा? जाणून घ्या

तरूणपणी नोकरीमुळे प्रवास करायला जमत नाही. अशावेळी, निवृत्तीनंतर प्रवास करण्याचा अनेकांचा विचार असतो. मात्र, प्रवासासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे आधीपासूनच बचतीची सवय लावणे गरजेचे आहे.

Read More

Pensioners Alert: तणावमुक्त जीवन आनंदाने जगण्यासाठी, हे मूलभूत नियम जाणून घ्या

हा लेख निवृत्तीवेतनधारकांसाठी आवश्यक माहिती आणि सोप्या नियमांविषयी मार्गदर्शन करतो, ज्यामुळे ते त्यांच्या निवृत्तीवेतनाचा निर्बाधित आनंद घेऊ शकतील. यामध्ये डिजिटल 'जीवन प्रमाण', बँकिंग नियामकांच्या सूचना, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी RBI च्या उपक्रमांची माहिती समाविष्ट आहे.

Read More

Top 10 Quotes from Financial Advisor: आर्थिक सल्लागार आणि निवृत्तीविशेषज्ञांचे १० सर्वोत्कृष्ट सूत्रे आणि सल्ले

हा लेख आर्थिक सल्लागारांच्या आणि निवृत्ती विशेषज्ञांच्या मूल्यवान सल्ल्यांवर आणि सुविचारांवर आधारित आहे जे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य आणि समृद्ध निवृत्तीच्या दिशेने मार्गदर्शन करतात. यात निवृत्तीच्या नियोजनाचे महत्व, आर्थिक अनुशासन आणि स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देण्यात आली आहे.

Read More

Hobbies for Seniors: निवृत्तीनंतर छंद जोपासण्यासाठी बचत कशी करावी? जाणून घ्या

ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतरही तरूणपणी राहून गेलेल्या गोष्टी शिकू शकतात. मात्र, छंद जोपासण्यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Read More

Central vs. State Pension: केंद्रीय वि. राज्य पेन्शनधारकांना मिळणारी रक्कम तसेच जुन्या आणि नवीन पेन्शन योजनांचा प्रभाव

या लेखामध्ये आम्ही केंद्रीय आणि राज्य पेन्शन योजनांमधील मुख्य फरक, पेन्शनधारकांना मिळणाऱ्या रकमेचे व‍िश्लेषण, आणि जुन्या तसेच नवीन पेन्शन योजनांच्या परिणामांवर विस्तृत माहिती प्रदान करतो, जेणेकरून वाचकांना आपल्या निवृत्तीच्या नियोजनासाठी योग्य माहिती मिळेल.

Read More

Reverse Mortgage: रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय? निवृत्तीनंतर याची कशाप्रकारे आर्थिक मदत होऊ शकते?

निवृत्तीनंतर रिव्हर्स मॉर्गेजच्या मदतीने आर्थिक गरजा पूर्ण करू शकता. मात्र, रिव्हर्स मॉर्गेजच्या मदतीने कर्ज काढताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Read More