Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Action by SEBI: एक्सिस म्युच्युअल फंड घोटाळ्यात सेबीने 20 जणांना शेअर बाजारात बंदी घातली

Action by SEBI: बाजार नियामक सेबीने अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे माजी मुख्य डीलर वीरेश जोशी यांच्यासह 20 जणांना शेअर बाजारात भाग घेण्यास प्रतिबंध केला. ही क्रिया एक्सिस म्युच्युअल फंडसमोर चालू असलेल्या प्रकरणात सेबीने सांगितले की, कथित फ्रंट-रनिंग अॅक्टिव्हीटीद्वारे सुमारे 30.5 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

Read More

2023 Best ELSS: 2023 मधील बेस्ट टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड

Tax Saving Mutual Fund: जर तुम्ही या आर्थिक वर्षात कर वाचवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही कर-बचत म्युच्युअल फंड किंवा ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

Read More

म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

म्युच्युअल फंडमधून पैसे काढण्यापूर्वी पैशांची गरज किती, गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आणि त्यावर लागू होणारा टॅक्स अशा बाबीं विचारात घेऊनच पैसे काढण्याचा निर्णय घ्यावा.

Read More

Mutual Funds: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 38 टक्क्यांनी घटली, यामागील कारणे काय आहेत?

Mutual Funds: सध्या पैसे गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली आहे. क्रिप्टो आणि थेट शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे, मग म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कमी होण्याचे कारण काय ते समजून घेऊयात.

Read More

Mutual Fund Expense Ratio : एक्सपेन्स रेशो म्हणजे काय?

कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment in Mutual Fund) करण्यापूर्वी, आपल्याला त्या फंडाचा एक्सपेन्स रेशो माहीत असणे आवश्यक आहे. कारण दीर्घकाळात, एक्सपेन्स रेशो (Expense Ratio) आपल्या गुंतवणुकीवरील परताव्यावर खूप परिणाम करते.

Read More

ELSS New Fund Offer: नावी म्युच्युअल फंडाचा सर्वाधिक कमी खर्चिक 'ईएलएसएस' इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी खुला

ELSS New Fund Offer: नावी ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड हा पॅसिव्ह प्रकारातील फंड असून तो निफ्टी फिफ्टी निर्देशांकावर आधारित आहे. हा फंड कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची करबचत आणि भारतातील आघाडीच्या 50 कंपन्यात गुंतवणूक अशी दुहेरी संधी देतो.

Read More

TMF: टार्गेट मॅच्युरिटी फंड म्हणजे काय? त्याचे फायदे समजून घ्या

जेव्हा बाजार अस्थिर असतो, तज्ज्ञ टार्गेटेड मॅच्युरिटी फंड (Target Maturity Funds) आणि फिक्स्ड इन्कम (Fixed Income) पर्यायांना प्राधान्य देत आहेत. टार्गेट मॅच्युरिटी फंड म्हणजे काय? गुंतवणूक का करावी? या प्रश्नांची आज उत्तरे मिळवूया.

Read More

Financial literacy: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक न करणारे आर्थिक निरक्षर असतात का?

अरे, कसल ते RD घेऊन बसलात, त्यापेक्षा SIP सुरू करा. ते FD वगैरे सोडा आणि चांगले शेअर्स घ्या, हे असे सल्ले तुम्हाला कधी ना कधी मिळाले असतीलच! हो ना? यावरून तुमची financial literacy सुद्धा ठरवली जात असेल! पण, जोरदार मार्केटिंग सुरू असलेल्या या गुंतवणूकीच्या प्रकारात गुंतवणूक न करणारे खरंच आर्थिक निरक्षर आहेत का, हे समजून घेणे खूप आवश्यक आहे.

Read More

Mutual Fund: योग्य आर्थिक नियोजन करून तुम्हीही फक्त 5 वर्षात 50 लाखांची रक्कम उभारू शकता, कशी जाणून घ्या

Mutual Fund: जर तुम्हाला 5 वर्षात 50 लाख रुपयांचा निधी जमवायचा असेल, तर तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करून नियोजन करू शकता.पण त्यासाठी काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आजचा लेख वाचा.

Read More

Investment Tips: म्युच्युअल फंडामध्ये केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात व्हा करोडपती, जाणून घेण्यासाठी वाचा

Investment Tips: गुंतवणूकदार एकाच वेळी म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याऐवजी एसआयपीद्वारे(SIP) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात तुम्ही करोडपती कसे होऊ शकता हे जाणून घ्या.

Read More

Mutual funds: जाणून घ्या, ITI म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्सिकॅप फंड बद्दल!

Mutual funds: गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ITI म्युच्युअल फंडाने NFO - ITI फ्लेक्सी कॅप फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा NFO 27 जानेवारी ओपन झाला.

Read More

MF Investment in Equity: म्युच्युअल फंडांची वर्ष 2022 मध्ये इक्विटीमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक

MF Investment in Equity: शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेची म्युच्युअल फंडांना भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2022 मध्ये म्युच्युअल फंडांनी इक्विटीमध्ये तब्बल दोन लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.

Read More