Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Cap Funds: महिन्याला 10 हजार रुपये गुंतवा आणि 47 लाख रुपये मिळवा, कसे ते जाणून घ्या

Small Cap Funds: म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्यात स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये जवळपास 4,171 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यातील आपण निवडक 3 स्मॉल कॅप म्युच्युअल फंडच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊ.

Read More

Infrastructure MF: इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड म्हणजे काय? सर्वाधिक परतावा देणारे फंड कोणते?

Infrastructure MF: इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंडांनी मागील 3 वर्षात चांगला परतावा दिला आहे. दोन योजनांनी एक वर्षात 40% पेक्षा जास्त परतावा दिला. इन्फ्रा फंड म्हणजे काय? या गुंतवणुकीतील जोखीम काय? जाणून घ्या.

Read More

LIC-IDBI Mutual Funds : आयडीबीआयच्या 20 म्युच्युअल फंडाचा एलआयसीकडे ताबा, गुंतवणूकदारांचे काय?

LIC MF कडून आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या (IDBI MF) ज्या सर्वसामान्य 10 MF स्कीम आहेत. त्या LIC MF च्या योजनांमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. याशिवाय उर्वरित 10 स्कीम ज्या LIC MF कडे नाहीत त्या स्वतंत्रपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये IDBI गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड, IDBI गोल्ड फंड, IDBI स्मॉल कॅप, IDBI मिडकॅप फंड, IDBI लाँग टर्म व्हॅल्यू फंड इत्यादी स्कीमचा समावेश असेल

Read More

Hybrid Mutual Funds : हायब्रिड म्युच्युअल फंड काय आहे? त्याचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून त्यातून चांगला पैसा मिळवता येतो. हे खरं असलं तरी, नेमकं कोणत्या फंडात गुंतवणूक करायची हे माहिती असणं ही गरजेच आहे. कारण, म्युच्युअल फंड्सचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण हायब्रिड फंड त्याचे प्रकार व फायदे जाणून घेणार आहोत.

Read More

Mutual Funds: नया है वह! नवख्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडची भीती का वाटते?

नीट माहिती घेऊन तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. जोखीम येथेही आहे. मात्र, कमीत कमी जोखीम घेऊन अगदी 100 रुपयांचाही SIP सुरू करू शकतात. मात्र, हे सर्व करण्याआधी मनातील भीती जायला हवी. नवख्या गुंतवणूकदारांना नक्की कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते पाहूया.

Read More

SEBI on mutual funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे? सेबीनं जारी केले नवे नियम

SEBI on mutual funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बाजार नियामक सेबीनं काही अपडेट्स दिले आहेत. सेबीनं मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (Asset management companies) पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) थीम कॅटेगरीची व्याप्ती वाढवत सहा नवीन धोरणांतर्गत फंड लॉन्च करण्याची परवानगी दिली आहे.

Read More

Mutual fund: आणखी एका म्युच्युअल फंडची एन्ट्री, पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा काही महत्त्वाच्या गोष्टी...

Mutual fund: चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांची पसंती असलेल्या म्युच्युअल फंड विश्वात आणखी एका स्कीमची एन्ट्री झाली आहे. जोखीम असली तरी चांगल्या परताव्यासाठी यात गुंतवणूक केली जाते. आता नवा म्युच्युअल फंड बाजारात दाखल झाला आहे.

Read More

Investment Formula: आर्थिक गुंतवणुकीतील 13:13:13 हा फॉर्म्युला तुम्हाला बनवेल श्रीमंत! कसे, जाणून घ्या

Investment Formula: तुम्हालाही भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल, तर गुंतवणुकीतील काही फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्यापैकीच एक फॉर्म्युला म्हणजे '13:13:13' होय. या फॉर्म्युल्याचा वापर करून सर्वाधिक परतावा मिळवता येऊ शकतो. तो कसा, जाणून घेऊयात.

Read More

Emergency Fund: अचानक येणाऱ्या आर्थिक संकटावर म्युच्युअल फंडच्या मदतीने अशी करा मात

Emergency Fund: गुंतवणूक सल्लागारांच्या माहितीनुसार, आर्थिक नियोजनाच्या पहिल्या टप्प्यात बचत, गुंतवणुकीबरोबरच आपत्कालीन निधी (Emergency Fund) असणे आवश्यक आहे. ज्याची आपल्याला कधी गरज पडेल हे सांगू शकत नाही. तसेच हा या निधीतून चांगला परतावा मिळवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

Read More

Tax Saving Mutual Funds : जाणून घ्या टॅक्समध्ये सवलत मिळवून देणारे सर्वोत्तम म्युच्युअल फंड

ELSS ही म्युच्युअल फंडमधील अशी योजना आहे; ज्याद्वारे गुंतवणूकदारांना 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. या फंडद्वारे मिळणाऱ्या परताव्याचा दर हा वार्षिक 12 ते 14 टक्के असू शकतो. गेल्या वर्षभरात टॅक्समध्ये सवलत देणाऱ्या अनेक म्युचुअल फंड (Tax Saving Mutual Funds )योजनांमधून गुतंवणूकदारांना जवळपास 20% परतावा मिळाला आहे. त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Bandhan MF: 'बंधन'नं केली फायनान्शियल सर्व्हिसेस फंडाची घोषणा, 'या' तारखेपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला

Bandhan MF NFO: बंधन म्युच्युअल फंडानं बंधन फायनान्शियल सर्व्हिसेस फंड सुरू करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम आहे. गुंतवणूकदारांना वित्तीय सेवा क्षेत्रातल्या अनेक वर्षांच्या वाढीच्या संधींचा लाभ घेण्याची संधी यातून मिळणार आहे.

Read More

Top 5 Small cap Funds: गुंतवणूकदारांची बंपर कमाई, 5 वर्षांत 5000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 7 लाखांचा फंड!

Top 5 Small cap Funds: चांगला परतावा मिळण्याच्या हेतूने म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. गुंतवणूकदारांना त्यांची आर्थिक उद्दिष्टं आणि जोखीम याचा विचार करून योजना निवडण्याचा पर्याय यात असतो. असेच काही फंड आहेत, ज्या माध्यमातून बंपर कमाई होऊ शकते.

Read More