Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Aadhaar Shila Plan : दरवर्षी 21918 रुपये गुंतवा, एलआयसीची ही योजना देईल तुम्हाला 8 लाखांपर्यंत परतावा

LIC Aadhaar Shila Plan : जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तो दररोज 58 रुपये जमा करून यात गुंतवणूक करू शकते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने LIC आधारशिला योजनेत एका वर्षात 21,918 रुपये गुंतवले तर 20 वर्षांत गुंतवणूकदार 4,29,392 रुपयांची गुंतवणूक करेल. गुंतवणूकदाराला 20 वर्षांनंतर 7,94,000 रुपये मिळतील.

Read More

Direct Insurance Plan : विम्यासाठी एजंटची खरंच गरज आहे की नाही?

Direct Insurance Plan : विमा कंपनीच्या वेबसाईटवरून डायरेक्ट प्लानच्या सहाय्याने विमा घेतलात तर तुमचा प्रिमिअम वाचू शकतो. पण, एरवी एजंट जी पॉलिसीची माहिती तुम्हाला सांगतो ती तुम्हालाच मिळवावी लागेल. मग नेमका डायरेक्ट प्लान घ्यावा की नाही? डायरेक्ट प्लान आणि इतर विमा योजनांचा हा लेखाजोखा

Read More

Direct Plan For Insurance : विमाधारकांना डायरेक्ट प्लान गुंतवणुकीतून नेमका काय फायदा मिळेल?

Direct Plan For Insurance : विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून थेट विमा काढणाऱ्यांना प्रिमियममध्ये सवलत मिळणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने अर्थात IRDAI ने अलीकडेच तसा निर्णय घेतला आहे. पण, याचा फायदा गुतंवणूकदार म्हणून आपण कसा करून घ्यायचा? विमा थेट कंपनी वेबसाईटवरून काढायचा का?

Read More

Zero Depreciation Car Insurance : झिरो डेप्रिसिएशन कार पॉलिसी म्हणजे काय? वाचा सविस्तर

Zero Depreciation Car Policy : आपण जर का नवीन गाडी घेतली तर, आपण त्या सोबतच झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स देखील घेतो. हे 'झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स' म्हणजे काय? याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Single Premium Insurance Policy: सिंगल प्रीमियम इन्शुरन्स पॉलिसी का खरेदी केली जाते?

Single Premium Insurance Policy: सिंगल प्रीमियम पॉलिसीसाठी प्रीमियम पेमेंट पद्धतीत मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेमेंट ऐवजी एकरकमी पेमेंट करण्याची सोय असल्याने विना पेमेंट पॉलिसी लॅप्स होण्याची भीती राहत नाही.

Read More

इन्कम टॅक्सशी संबंधित 'या' गोष्टी 31 मार्चपूर्वी करून घ्या आणि दंडात्मक कारवाईपासून स्वत:ची सुटका करा

Income Tax: 2022-23 हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे 31 मार्चपूर्वी टॅक्सशी संबधित गोष्टींची पूर्तता केलेली नसेल. तर ती लवकरात लवकर करून घ्या. नाहीतर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

Read More

Women's Day 2023: महिलांनो सावधान! 'या' दोन ठिकाणी गुंतवणूक करण्यापासून राहा दूर

Women's Day 2023: पारंपारिक गुंतवणुकीतून महिलांना मिळणाऱ्या सुरक्षिततेवर जगातील सर्व गुंतवणुकीचे (Investment) पर्याय मात करू शकत नाही. परंतु या सुरक्षिततेसाठी मोजावी लागणारी संपत्तीचे मूल्य स्थिर नसते तसेच, ही गुंतवणूक तुलनेने खूप महाग असते.

Read More

LIC Share's : Adani समूहातील शेअर्सच्या किमतीत सातत्याने वाढ; LIC'ला तोटा भरून काढण्याची संधी

LIC Growth : अदानी समूहाची गुंतवणुक असलेल्या टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांमध्ये एलआयसीचे शेअर्स आहेत. अदानी पोर्ट्स (Adani Ports) अँड SEZ लिमिटेडमध्ये शेअरहोल्डिंग 9.14 टक्क्यांपर्यंत आहे सरकारी मालकीच्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) अदानी समूहाच्या शेअर गुंतवणुकीतील तोटा भरून काढला आहे. अदानी समूहाचे शेअर्स सलग तिसऱ्या सत्रात वाढले आहेत.

Read More

HDFC's New Insurance Plan : एचडीएफसीचा नवीन गॅरंटीड इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच, रिटर्नसह मिळणार कर लाभ

एचडीएफसी (HDFC) या बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपनीने एचडीएफसी लाइफ गॅरंटीड इन्कम इन्शुरन्स योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेविषयी अधिक माहिती मिळवूया.

Read More

LIC Bima Ratna Plan : एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये, मुदतपूर्तीपूर्वीच मिळवा परतावा

LIC विमा रत्न योजना पॉलिसीधारकासाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकते. अधिक कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.ही पॉलिसी ग्राहकांना प्रीमियम आणि मुदतीच्या आधारावर वेगवेगळे फायदे देते. गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचा लाभ या योजनेतून मिळू शकतो.

Read More

What is LIC?: एलआयसी म्हणजे काय? आणि त्यातून होणारे फायदे जाणून घ्या

What is LIC?: जीवन विमा हा संपत्ती निर्माण करण्याचा आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जाणून घ्या LIC म्हणजे काय? त्यातून कोणकोणते फायदे मिळतात.

Read More

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट्स हरवलीयेत? थांबा, पॅनिक होऊ नका!

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट्स हरवली तर निश्चित काही अडचणींना सामोरे जावे लागते. पण तुम्ही जर रितसर याचा पाठपुरावा केला तर तु्म्हाला इन्शुरन्स कंपनीकडून डुप्लिकेट पॉलिसी मिळवता येते.

Read More