Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reduction in funding: इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वार्षिक बजेटमध्ये 50.67 टक्क्यांची घट

Reduction in funding: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात, आयआयएमसाठी आर्थिक एंडोमेंट गेल्या आर्थिक वर्षाच्या 608.23 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा 50.67 टक्क्यांनी कमी होऊन 300 कोटी रुपये करण्यात आले आहे.

Read More

Chinese App Ban: छळवणूक करत असलेल्या 234 चीनी लोन आणि बेटींग अॅप्सवर शासन घालणार बंदी

Chinese App Ban: केंद्र सरकारने डिजिटल कर्जआणि बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल 234 अॅपवर बंदी घालण्यात येणार आहे, त्यासाठीच्या सूचना शासनाने जारी केल्या आहेत. यात एकूण 138 बेटिंग आणि 94 डिजिटल लोन देणाऱ्या अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. या अॅपविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारीही केल्या होत्या.

Read More

Budget 2023: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर करणार 2 लाख कोटी रुपये खर्च..

Budget 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचे बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करायला सुरवात केली.

Read More

Maharashtra Chitrarath 2023: महाराष्ट्राच्या चित्ररथाने कर्तव्यपथावर पटकावला दुसरा क्रमांक, पहिला क्रमांक कोणाचा?

Republic Day Maharashtra Chitrarath 2023: देशातील 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला असून उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. मग पहिला क्रमांक कोणी पटकवला, जाणून घेण्यासाठी वाचा.

Read More

Government Scheme: सरकारी योजनांचा परिणाम किती? यावर सरकारचा आढावा घेणे सुरू..

Government Scheme: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांचा लोकांना किती फायदा होतोय याचा आढावा सरकारने घ्यायचे ठरवले आहे.

Read More

PM Kisan Yojana Update: पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य, जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Yojana Update: 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेले छोटे शेतकरी 6,000 रुपयांच्या मदतीसाठी पात्र आहेत. यापुढे शासनाने शेतकऱ्यांसाठी रेशन कार्ड सुद्धा अनिवार्य केले आहेत, जाणून घ्या सविस्तर

Read More

Padma Shri Dr. Dawar: फक्त 20 रुपयात लोकांचा उपचार करतात डॉ. दावर; एकेकाळी लष्करातही बजावली होती सेवा

Padma Shri Dr. Dawar: डॉ. मुनीश्वर चंद्र डावर(Dr. Munishwar Chand Dawar) हे जबलपूरमध्ये अत्यंत नाममात्र शुल्कात लोकांवर उपचार करत आहेत. त्यांनी सुरुवातीला 2 रुपयांत लोकांवर उपचार सुरू केले आणि सध्या ते फक्त 20 रुपये फी घेऊन अगदी माफक दरात लोकांवर उपचार करत आहेत.

Read More

Padma Bhushan Sudha Murthy: जेव्हा विमानतळावर सुधा मूर्तींना साध्या पेहरावामुळे अडवण्यात आलं होतं...

Padma Bhushan Sudha Murthy: भारत सरकारने सुधा मूर्ती(Sudha Murthy) यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधा मूर्तींनी त्यांच्या आयुष्यात काही आर्थिक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ज्याचा फायदा त्यांना पुढे जाऊन झाला. आजच्या लेखात हे 4 रंजक किस्से सांगितले आहे, जे नक्की जाणून घ्या.

Read More

Rice Purchase: तांदूळ खरेदीत 'हे' राज्य आहे आघाडीवर, जाणून घेण्यासाठी वाचा

Rice Purchase: दरवषी सरकारकडून तांदळाची खरेदी केली जाते. आतापर्यंत छत्तीसगड राज्याने सर्वाधिक तांदळाची खरेदी केली आहे.

Read More

Social Media Influencer: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारकडून नवीन नियम लागू

Social Media Influencer: भारतामध्ये आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आता मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली असून, जर ती पाळली गेली नाहीत तर 50 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

Read More

Vehicles Scrap Policy: 1 एप्रिलपासून, वाहन स्क्रॅप धोरण लागू, 15 वर्षे जुनी सरकारी वाहने जाणार भंगारात!

Vehicle Scrappage Policy in India: 15 वर्षांहून अधिक जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी भारत सरकार अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आता याबाबत निर्णय आला असून यावर्षी 1 एप्रिलपासून या श्रेणीतील वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत, याबाबतचा अधिक तपशील पुढे वाचा.

Read More

COVID-19 vaccine: कोव्हिड - 19 च्या व्हॅक्सिनवरील कस्टम ड्युटी 31 मार्चपर्यंत माफ!

Covid-19 vaccines exempt from customs duty: केंद्र सरकारने कोव्हिड-19 व्हॅक्सिनवर, 31 मार्चपर्यंत सीमा शुल्क माफ करण्यात आले आहे. यामुळे व्हॅक्सिनच्या किंमती आटोक्यातच राहणार आहेत. या बातमीबद्दलचे तपशील पुढे वाचा.

Read More