Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: जाणून घ्या, 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' काय आहे?

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: आता राज्य सरकारसुद्धा केंद्र सरकारप्रमाणे 6 हजार रुपये वर्ष देणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

Read More

Sugarcane Harvester: ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी सरकारकडून दिले जाणार 40 टक्के अनुदान

Agricultural News: सरकारनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येणार आहे.

Read More

Investment Schemes after Retirement : निवृत्तीनंतर 'या' 5 गुंतवणूक योजना देतील नियमित उत्पन्न!

Investment Schemes after Retirement : निवृत्तीनंतरच्या काळात नियमित उत्पन्न हवं असल्यास अशा अनेक योजना आहेत, ज्यामधून तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न मिळण्यास मदत होईल. नोकरी सोडल्यानंतर अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. भविष्यात अशा कोणत्याही अडचणी येवू नयेत, यासाठी आधीच तरतूद करणं फायद्याचं ठरतं.

Read More

Widow Pension Scheme : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

Maharashtra Widow Pension Scheme Benefits : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांच्या हितासाठी विधवा पेन्शन योजना सुरू केली. ही योजना जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आली. विधवा पेन्शन योजनेचा लाभ फक्त सर्व विधवा महिला आणि गरीब कुटुंबातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना दिला जातो.

Read More

Money deducted from account : तुमच्या बँक खात्यातून 436 रुपये वजा होतायत? काय कराल? जाणून घ्या...

PMJJBY deduction : विमा सुरू असताना किंवा संपल्यानंतरही तुमच्या खात्यातून पैसे वजा होतात का? होत असतील तर आम्ही काही टिप्स देत आहोत. त्याचा वापर करून ही वजा होणारी रक्कम तु्म्ही वाचवू शकता. विविध विमा योजना आणि त्यामाध्यमातून दर महिन्याला किंवा तिमाही हप्ता म्हणून आपल्या खात्यातून प्रिमियमसाठी ही रक्कम वजा होत असते.

Read More

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या अटीमध्ये महत्वाचा बदल, जाणून घ्या सविस्तर

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या माध्यमातून गाय गोठ्यासाठी अनुदान दिले जाते. त्यातील एका महत्वाच्या अटीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Read More

Jan Dhan accounts record : जन-धन खात्यातली एकूण शिल्लक विक्रमी! तब्बल 50,000 कोटींची वाढ

Pradhan Mantri Jan Dhan accounts record : प्रधानमंत्री जन-धन योजनेतल्या खातेधारकांची संख्या वाढलीय. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये तर विक्रमी वाढ नोंदवण्यात आलीय. या योजनेअंतर्गत मूलभूत बॅंक खात्यांमधली एकूण शिल्लक तब्बल 50,000 कोटींनी वाढलीय. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षातली ही आकडेवारी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ती वाढलीय.

Read More

PM Jan Dhan Yojana : पंतप्रधान जन-धन योजनेचे 9 वर्षात खात्यात इतके लाख कोटी जमा

Jan Dhan Yojana : भारतात प्रधानमंत्री जन-धन योजनेला (PMJDY) सुरु होऊन 9 वर्ष 8 महिने पूर्ण झालेत. या योजनेमध्ये शून्य शिल्लक रक्कम जमा असलेले बँक खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे वर्ष 2023 मध्ये ही रक्कम 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढी जमा झाली आहे.

Read More

Solar Energy Fence Subsidy: शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा उपलब्ध होणार, 75% अनुदान मिळणार

Solar Energy Fence Subsidy: वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सौर कुंपण योजना. ही योजना श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे.

Read More

Women Entrepreneurs Policy : महिला उद्योजकांना मिळणार 20 लाखापासून 1 कोटीपर्यंत अनुदान

Women Entrepreneurs Policy : महिलांनासुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळावे, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. आता महिला उद्योजकांच्या प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेली राज्य शासनाची योजना म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना.

Read More

Savings Plan: केंद्र सरकारकडून उद्यापासून लागू होणार 3 नवीन लहान बचत योजना..

Savings Plan: महिला सन्मान बचत योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, सेवानिवृत्ती योजना पेन्शन बँक 1 एप्रिल 2023 पासून या 3 नवीन योजना सुरू करणार आहे.

Read More

PM Kausal Vikas Yojana: माहीत करून घ्या, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेबद्दल!

PM Kausal Vikas Yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री कौशल विकास योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती.

Read More