Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension : डिफेंस पेंशनर्सना 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावे लागणार अँन्युअल आयडेंटिफिकेशन

संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) सर्व संरक्षण निवृत्तीवेतनधारकांना मासिक पेन्शन सतत आणि वेळेवर जमा करण्यासाठी वार्षिक ओळख/जीवन प्रमाणपत्र पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

Read More

Atal Pension Scheme : 5 कोटींहून जास्त लोकांनी केली नोंदणी!

केंद्र सरकारची प्रमुख सामाजिक सुरक्षा योजना 'अटल पेन्शन योजने' (Atal Pension Yojana) अंतर्गत पाच कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. या योजनेत किती गुंतवणूक केली? तर किती फायदा होतो? ते पाहूया.

Read More

Union Budget 2023 : गोबर धन योजनेअंतर्गत सरकार 10,000 कोटी रुपये खर्च करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प 2023 सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोबर-धन-योजनेअंतर्गत (Galvanizing Organic Bio-Agro Resources Dhan) 10,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Read More

Unemployment Allowance: जाणून घ्या, महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दिष्ट आणि बरेच काही..

Unemployment Allowance: महाराष्ट्र सरकारने बेरोजगारी भत्ता योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत पात्र उमेदवारांना दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना 2020 मध्ये जाहीर करण्यात आली होती. 12वी व पदवीधर बेरोजगार युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Read More

Maharashtra Shravan Bal Yojana: जाणून घ्या, जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या श्रावणबाळ योजनेबद्दल!

Maharashtra Shravan Bal Yojana: अलीकडच्या काळात फक्त स्टाइलला प्राधान्य दिलं जाते. दिसायला सुंदर आहेना मग विषय संपला. ही बाब प्रत्येकाला लागु होत नाही पण 50 % पेक्षा हीच स्थिती बघायला मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना स्वतः च्याच घरात अपमानास्पद वागणूक दिली जाते.

Read More

Solar Pump Subsidy: 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार 'या' योजनेचा लाभ, जाणून घ्या डिटेल्स

Solar Pump Subsidy: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा योजनेंतर्गत सौरऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना सोलर पॅनल बसविण्यासाठी देण्यात येत आहे.

Read More

Saansad Adarsh Gram Yojana : जाणून घेवूया ‘संसद आदर्श ग्राम योजने’विषयी

देशातील ग्रामीण भागाच्या आधुनिक विकासासाठी केंद्र सरकारने संसद आदर्श ग्राम योजना (Saansad Adarsh Gram Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रत्येक खासदाराने निवडलेल्या एका गावाला आदर्श गाव (Adarsh Gram Yojana) बनवून त्याच्या उत्थानासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात.

Read More

Antyodaya Anna Yojana: माहित करून घ्या, काय आहे अंत्योदय अन्न योजना?

Antyodaya Anna Yojana: अंत्योदय अन्न योजना 2023-2024 (AAY) केंद्र सरकारने 25 डिसेंबर 2000 रोजी अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत 10 लाख गरीब कुटुंबांसाठी सुरू केली आहे. या अंत्योदय अण्णा शिधापत्रिका योजनेंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना तसेच दिव्यांगांना प्रति कुटुंब 35 किलो धान्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Read More

PM Garbhawastha Sahayta Yojna: जाणून घ्या गर्भवती मातांसाठी असलेल्या 'या' योजनेबद्दल!

PM Garbhawastha Sahayta Yojna: प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही प्रधानमंत्री गर्भावस्था सहायता योजना म्हणूनही ओळखली जाते. पंतप्रधान मोदींनी जानेवारी 2017 मध्ये पहिल्या सत्रात ही योजना सुरू केली होती. ही योजना सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि लोककल्याणकारी योजनांपैकी एक आहे.

Read More

PM Yuva 2.0 Scheme : युवा लेखकांना दरमहा 50,000 रुपये मिळवण्याची संधी

लेखनाच्या जगात पाऊल ठेवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी पीएम युवा 2.0 योजना (PM Yuva 2.0 Scheme) चालवली जात आहे. याअंतर्गत तरुण लेखकांना विविध विषयांवर लेखन करण्याची संधी देण्यासाठी मार्गदर्शन योजना राबविली जात आहे.

Read More

OBC विद्यार्थ्यांना सरकार देणार 21,600 रुपये: देवेंद्र फडणवीस

OBC STUDENTS: वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधांसाठी 21,600 रुपये वर्षाकाठी दिले जातील

Read More

Atal Pension Yojana : खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनीला पेन्शनचा लाभ मिळतो का? काय आहे नियम?

अटल पेन्शन योजनेतील (Atal Pension Yojana) खातेदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्तीला त्याच्या पेन्शनचा लाभ मिळतो की खातेदाराने गुंतवलेली रक्कम त्याला परत केली जाते? या प्रकरणात काय नियम आहे ते जाणून घेऊया.

Read More