Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Expectation Gold Duty: वाणिज्य मंत्रालयाकडून सोन्यावरील आयात कर कमी करण्याची शिफारस

Budget 2023 Expectation Gold Duty: वाढती महागाई आणि एकूण अर्थव्यवस्थेतील वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जुलै, 2022 मध्ये सोन्याच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी 10.75 वरून 15 टक्के (Gold Import Duty) केली होती. ही इम्पोर्ट ड्युटी सरकारने पुन्हा मूळ किमतीवर आणावी अशी शिफारस कॉमर्स मिनिस्ट्रीने केली.

Read More

Finance Minister Nirmala Sitharaman in Forbes list: फोर्ब्सच्या जागतिक शक्तीशाली महिलांच्या यादी निर्मला सीतारमण

Finance Minister Nirmala Sitharaman among Forbes World’s 100 Most Powerful Women: भारताच्या पहिल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौथ्यांदा जगतील शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान पटकावले आहे. कोणत्या कारणांमुळे त्यांनी जगावर प्रभाव पाडला आहे, तसेच फोर्ब्सच्या यादीत नाव येणे एवढे महत्त्वाचे का आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी स्क्रोल डाऊन करून वाचा.

Read More

Finance Minister Nirmala Sitharaman रुग्णालयातून घरी परतल्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पोटदुखी नंतर नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नियमित तपासणीनंतर त्यांना आता घरी सोडण्यात आलंय. आणि त्यांची प्रकृतीही बरी असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

Read More

Important decisions taken by Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतलेले 7 महत्त्वपूर्

Major decisions taken under Finance Minister Nirmala Sitharaman’s Ministership: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक निर्णय घेतले, त्यापैकी 7 महत्त्वपूर्ण निर्णय ज्याचा सामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला ते या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Nirmala Sitharaman नियमित आरोग्य तपासणीसाठी एम्स रुग्णालयात दाखल 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पोटदुखी आणि नियमित आरोग्य तपासणीसाठी नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही तपासण्यांनंतर त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असं अर्थखात्यातल्या सूत्रांनी सांगितलं आहे.

Read More

ITR Refund : सरकारने 2.15 लाख कोटी टॅक्स रिफंड केला जारी

अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) आयकर भरणाऱ्यांना कर परतावा जारी केला आहे. जर तुम्हाला कर परतावा मिळाला नसेल तर याची अनेक कारणे असू शकतात. मात्र जर पूर्वीच्या ITR (Income Tax Return) फाइलिंगची थकबाकी मागणी प्रलंबित असेल, तर कर परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो.

Read More

GST Council Meeting : कुठलीही कर वाढ नाही, जैव-इंधनावरील जीएसटी 5% वर

GST Council च्या नियमित बैठकीत कुठल्याही वस्तू व सेवेवर कर वाढवण्यात आलेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जीएसटी करचुकवेगिरीच्या बाबतीतही तीन प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई होणार आहे. बाकीच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा शक्य होईल. जैव-इंधनावरील जीएसटी 20% वरून कमी करून 5% वर आणण्यात आलाय

Read More

IT Sector: दोन वर्षात ‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अडीच लाख नोकऱ्या गेल्या

IT Sector: महामंदीचा फटका आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरवात झाली आहे. ‘आयटी(IT)’ क्षेत्रही यापासून वाचू शकले नाही.

Read More

Coal Block Auction :141 कोळसा खाणींचा लिलाव, 20 हजार कोटींचा महसूल आणि 2 लाख रोजगार

Coal Block Auction : रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जगभरात नैसर्गिक वायू, कच्चे तेल, कोळसा यांच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यापार्श्वभूमीवर भारतात होणाऱ्या कोळसा खाण लिलावाला महत्व प्राप्त झाले आहे.कोळासा उद्योगात गुंतवणुकीचे केंद्र बनण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. कोळसा खाण लिलावांचा हा सहावा टप्पा आहे.

Read More

महागाई कमी करणे केवळ केंद्र सरकारचेच काम नाही, अर्थमंत्री सितारामन यांनी राज्यांना खडसावले

Nirmala Sitharaman on Inflation: देशात महागाई वाढत असल्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.महागाईवरुन विरोधी पक्षांनी केंद्राला दोषी धरले आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई कमी करण्याबाबत राज्यांवर देखील जबाबदारी आहे, असे म्हटलं आहे.

Read More