Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

High value transaction: उच्च मूल्याच्या 'या' 5 रोख व्यवहारांची काळजी घ्या, अन्यथा येईल आयकर नोटीस..!

High value transaction: आयकर विभागाच्या रडारपासून दूर राहायचं असल्यानं अनेक लोक रोखीचे व्यवहार करतात. रोखीनं छोटी खरेदी करण्यास हरकत नाही. मात्र असे काही उच्च मूल्याचे रोख व्यवहार आहेत, जे तुम्हाला महागात पडू शकतात.

Read More

Dormant Bank Account: बंद पडलेले बँक खाते पुन्हा कसे सुरू करावे? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आकडेवारीनुसार देशात 10.24 कोटी निष्क्रिय बँक खाती आहेत. या खात्यांमध्ये 34 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम पडून आहे. काही कारणास्तवर जर तुमचे बँक खाते बंद पडले असेल तर ते तुम्ही पुन्हा सुरू करू शकता. जाणून घ्या बंद बँक खाते पुन्हा सुरू करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे.

Read More

RBI 100 Days 100 Pays campaign: निष्क्रिय बँक अकाऊंटमधील रक्कम ग्राहकांना परत करण्यासाठी आरबीआयची विशेष मोहीम

RBI 100 Days 100 Pays campaign: 1 जूनपासून बचत खात्यात काही बदल पाहायला मिळणार आहे. यासाठी आरबीआयने '100 डेज 100 पे' मोहीम सुरू केली आहे. Unclaimed डिपॉजिटबाबत या मोहिमेत बदल करण्यात येणार आहेत.

Read More

Saving Account High Interest Rate : आता एफडी करायची गरज नाही, 'या' बँकांच्या बचत खात्यावर मिळतोय एफडी इतका व्याजदर

Saving Account High Interest Rate : बँकेतील बचत खात्यावर जास्त व्याजदर मिळत नसल्याने अनेकजण मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवणूक करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या बचत खात्यातील रकमेवर एफडी इतका व्याजदर देतात. त्या बँका कोणत्या, जाणून घेऊयात.

Read More

Credit Card Limit : क्रेडिट कार्ड खर्चाची मर्यादा वाढवायचीय? सीयूआरचा विचार करून 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Credit Card Limit : आपली आर्थिक गरज असेल त्यावेळी आपल्याला कामी येणारी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड होय. जेव्हा खर्च अतिरिक्त होतो आणि त्याचा भार आपण सहन करू शकत नाही, अशीवेळी क्रेडिट कार्ड आपली मदत करत असतं. मात्र खर्च करतेवेळी आपल्याला काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं.

Read More

Dormant Account: बँक खातं बरेच दिवस वापरलं नाही तर काय होतं?

Dormant Account: वेगवगेळ्या कारणांसाठी आपण वेगवगेळ्या बँकेत खाते सुरु करतो. अशातच जेव्हा कुठल्या एका खात्याकडे तुमचे दुर्लक्ष होते आणि तुम्ही त्यात कुठलेही आर्थिक व्यवहार करत नाही तेव्हा ते खाते पूर्णपणे बंद केले जात नाही, परंतु त्यावर काही निर्बंध लादले जातात. जाणून घेऊयात Dormant Account वर कोणकोणते निर्बंध घातले जातात.

Read More

Salary Account Benefits: सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या 'या' सुविधांबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

Salary Account Benefits: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाकडे त्याचे स्वतःचे सॅलरी अकाउंट (Salary Account) असते. या अकाउंटवर अनेक वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्याची अनेकांना माहिती नसते. आज त्या सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Bank Lunch Time: बँकेत लंच टाईमचं कारण सांगून अडवणूक होतेय? वाचा RBI चे नियम काय सांगतात!

बँक कर्मचारी अनेकदा ‘लंच टाईम’ हे कारण देत ग्राहकांना वेठीस धरतात अशी तक्रार नैनिताल येथील माहितीचा अधिकार (Right to Information) कार्यकर्ते प्रमोद गोल्डी यांनी आरबीआयला केली होती. तसेच एका RTI द्वारे बँकांचा लंच टाईम नेमका कोणता आहे आणि खातेदारांना असे ताटकळत ठेवणे योग्य आहे का अशी विचारणा केली होती.

Read More

UPI payments : यूपीआय पेमेंट्समधलं प्रीपेड वॉलेट नेमकं कसं काम करतं?

UPI payments : यूपीआय पेमेंट्समध्ये असलेलं प्रीपेड वॉलेटही व्यवहारासाठी चांगला पर्याय आहे. यूपीआय पेमेंट्स सध्या लोकप्रिय झालं आहे. बँकेसह विविध अॅपही यूपीआय सक्षम आहेत, ज्या माध्यमातून आपण पेमेंट्स करत असतो. यूपीआय अॅपमध्ये दोन प्रकारे पेमेंट्स होतात. यूपीआयमध्ये क्यूआर कोड स्कॅन आणि दुसरा पर्याय प्रीपेड वॉलेटचा असतो. या दोन्हींची कार्यपद्धती जाणून घेऊ...

Read More

Nominee for a Bank Account : बँक खात्यासाठी नॉमिनी बनवणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या

बँकिंगमध्ये नॉमिनेशन (Banking Nomination) सुविधा कोणत्याही खातेदारासाठी आवश्यक आहे. कारण ती खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यात जमा केलेली रक्कम कोणाला दिली जाईल याची खात्री करण्यास मदत करते.

Read More

Bank Account: बँक खाते बंद करण्याचा विचार करत आहात, तर तत्पूर्वी जाणून घ्या त्याबाबतीतील नियम..

Bank Account: जर तुमची एकपेक्षा जास्त बँक खाती आहेत आणि तुम्ही ती बंद करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी काही नियम असतात ज्याचे पालन न केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. तर जाणून घ्या काय आहेत नियम?

Read More

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत दिलेले चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबर कसा दुरुस्त करू शकता?

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ( Kisan Yojana) नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी संबंधित बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक (Bank Account Number, Aadhaar Number) इत्यादी चुकीच्या माहितीमुळे पंतप्रधान किसान योजनेचे पैसे अडकले आहेत, ते कसे दुरुस्त करू शकता जाणून घ्या.

Read More