Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Account: एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास व्यवस्थापन कसे करायचे? जाणून घ्या

Bank Account: एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. प्रधानमंत्री जन धन खात्यामुळे आजकाल गावोगावी लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत. बँकांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बरेच बदल केले आहेत. वाढत्या डिजिटायझेशनच्या युगात नेट बँकिंग, एटीएम कार्ड इत्यादींमुळे बँक खाते चालवणे खूप सोपे झाले आहे.

Read More

Saving account new rules: बँक खात्याशी संबंधित नियमांमध्ये बदल, जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

Saving account new rules: 2023 मध्ये झालेल्या बदलांमध्ये बँकेचे नियम सुद्धा समाविष्ट आहेत. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टी बदलत असते. जाणून घेऊया काय आहे नवीन नियम?

Read More

YES Bank's new app विकसित करण्यासाठी Microsoft सोबत करार, जाणून घ्या डिटेल्स

YES Bank's new app: येस बॅंकेने मायक्रोसॉफ्टसोबत त्यांचे पुढील सिरिजमधील मोबाईल ऍप्लिकेशन (Mobile application) विकसित करण्यासाठी करार केला आहे. येस बँक आपले मोबाइल अॅप विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या Azure प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे.

Read More

Student bank account: माहित करून घ्या, Student bank account चे फायदे

Student bank account: विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचे (Student bank account) अनेक फायदे आहेत. विद्यार्थ्यांची बँक खाती सहज उघडता येतात. याशिवाय डिजिटल व्यवहार आणि शिष्यवृत्तीवर व्याजमुक्त कर्ज, मोफत लाभ आणि सूट इत्यादींचा लाभ घेता येतो.

Read More

Bank Saving Account : बँकेतील बचत खात्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?

पैसे सुरक्षित ठेवण्याचा सर्वात पसंतीचा मार्ग म्हणजे बँकेत बचत खाते उघडणे (Saving Account). पण पैशांच्या बचतीसोबतच इतर अनेक कारणांसाठी बचत खाते उपयोगाचे ठरते. ते कसे ते आज पाहूया.

Read More

NRE & NRO account: एनआरई आणि एनआरओ खाते म्हणजे काय?

What is NRE and NRO?: एनआरआय व्यक्तींसाठी खास एनआरई आणि एनआरओ ही बँक खाती असतात. मात्र हे नेमके अकाऊंट किंवा खाते काय काम करतात, त्याचे फायदे काय आहेत, हे आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More

Zero Balance Account: घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटात सुरु करा 'झिरो बॅलन्स अकाउंट'

Zero Balance Account: घरबसल्या तुम्ही देखील तुमचे झिरो बॅलन्स खाते ऑनलाईन ओपन करू शकता.

Read More

'Bank Account' शी मोबाईल नंबर लिंक करणं का महत्त्वाचं आहे? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Bank Account: RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे.

Read More

IDFC First Bank Services: IDFC First Bank कडून तब्बल 25 सेवा मिळणार मोफत, जाणून घ्या डिटेल्स

IDFC First Bank Services: IDFC फर्स्ट बँकेने त्यांच्या वेबसाइटवर झीरो फी बँकिंग सेवा सुरू केली आहे. तुम्ही या सर्व सेवांचा लाभ फक्त ऑनलाइन घेऊ शकता.

Read More

Digital Bank Account: ओपन करतांना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात?

Digital Bank Account: टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तीला डिजिटल बँक अकाऊंट (Digital Bank Account) सोयीचे ठरते. तुमच्या सोयीनुसार बँकिंग करू शकता. कोरोनाच्या काळात निर्बंध असताना घरी बसून चांगल्या सुविधांमुळे लोक डिजिटल खाते उघडण्याकडे अधिक वळले आहेत.

Read More

Inactive Account Rules: बंद झालेल्या बँक अकाउंट मधून पैसे काढू शकतो का?

Inactive Account Rules: अनेक वेळा असे घडते की, आपले बँक अकाऊंट (bank account) काही कारणास्तव बंद करण्यात येते तरीही त्या बँक खात्यात पैसे पडून असतात. अशा वेळी त्या पैशांची गरज भासली तर अडचणींचा सामना करावा लागतो. काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तुमच्या बंद बँक खात्यातून पैसे काढू शकता.

Read More

Bank Account: बँक अकाऊंट बंद होण्याची कारणे कोणती? जाणून घ्या

Bank Account: आजच्या काळात जवळपास प्रत्येकाचे स्वतःचे बँक खाते आहे. अनेक लोकांची एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत. लोक त्यांच्या कष्टाचे पैसे बँक खात्यात ठेवतात, जेणेकरुन ते गरजेनुसार हे पैसे वापरू शकतील, तेच बँक खाते अचानक बंद पडले? त्याचे कारण असू शकते जाणून घ्या या लेखातून.

Read More