Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Financial Goals: योग्य गुंतवणुकीसाठी फॉलो करा SMART टिप्स

कोणत्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा मिळेल, हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असतो. मात्र, त्याआधीही एका प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमचे गुंतवणुकीमागील ध्येय कोणते आहे. जर तुमचे ध्येय स्पष्ट असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

Read More

Fraud at Petrol Pumps : पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक अशी टाळा

पेट्रोल पंपावर (Petrol Pump) फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत राहतात आणि अनेक वेळा ग्राहकांना याची माहितीही नसते. अशा परिस्थितीत जे ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर जातात, त्यांना जास्त पैशांच्या मोबदल्यात कमी प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल मिळते (Avoid fraud at petrol pumps).

Read More

MahaRERA: बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी करताना द्यावी लागेल इत्यंभूत माहिती

MahaRERA: आता यापुढे गुंतवणूकदारांना प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती महारेरा कडून उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे खरेदी पूर्वीच गुंतवणूकदाराला संपूर्ण तपशील अभ्यासता येणार आहेत.

Read More

Biggest Drop in Crude Oil : कच्च्या तेलात 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण! सरकार आणि सर्वसामान्यांना किती फायदा होणार?

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच (biggest drop in crude oil) आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात, किंमत प्रति बॅरल 80 डॉलरवरून 73 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL), आयओसीने (IOC) 15 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही.

Read More

LIC Best Policy: जाणून घ्या, LIC मध्ये दररोज फक्त 80 रू. गुंतवणूकीने मिळेल 10 लाख रूपये

LIC New Policy: LIC नेहमीच ग्राहकांच्या भविष्यासाठी चांगल्या नियोजनाचे प्लॅनिंग करीत असते. यासाठी एलआयसी सातत्याने ग्राहकांसाठी विविध पॉलिसी ऑफर करत असते. या पॉलिसी ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. अशी एक पॉलिसी पाहूयात, जी फक्त 80 रू. गुंतवणूकीने 10 लाख रूपये मिळवून देईन.

Read More

Coastal Road Work Delayed: कोस्टल रोडचे काम 6 महिने लांबणार...

Coastal Road Work Delayed: 'कोस्टल रोड प्रकल्प' हा मुंबईसाठी ड्रीम प्रोजेक्ट ठरणार असून याचे काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रकल्पाअंतर्गत काही बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याने याचे काम 6 महिने लांबणीवर पडणार आहे.

Read More

Europe-US affect Indian Coffee Export : युरोप-अमेरिकेतील मंदी भारतीय कॉफीच्या निर्यातीवर परिणाम करणार?

युरोपीय देश आणि अमेरिकेतील मंदीचा (recession in Europe-US) परिणाम भारतीय कॉफीच्या किमतीवर होण्याची शक्यता असून, येत्या वर्षभरात निर्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. निर्यातदारांना (Coffee Suplyers) भारतीय किमती आंतरराष्ट्रीय किमतींशी जुळल्या की ऑर्डर वाढण्याची अपेक्षा आहे.

Read More

Tata Consumer Products : टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने प्रीमियम इन्स्टंट कॉफी आणली बाजारात

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने (Tata Consumer Products) ने एक प्रीमियम इन्स्टंट कॉफी, (Tata Coffee Grand Premium) टाटा कॉफी ग्रँड प्रीमिअम लाँच केली आहे. त्यामुळे कॉफी प्रेमींना नव्या कॉफीचा आस्वाद घेता येणार आहे.

Read More

Gold Price Outlook 2023: वर्ष 2022 मध्ये सोने 14% वाढले, आणखी किती महागणार

Gold Price Outlook 2023: सोन्याच्या किंमतींमधील तेजी कायम आहे. वर्ष 2022 मध्ये सोन्याच्या किंमतीत 14.30% वाढ झाली होती. वर्ष 2023 ची सोन्याचे झोकात सुरुवात केली आहे. कोरोनाचे दृष्टचक्र आणि मंदीचा वाढता प्रभाव पाहता वर्ष 2023 मध्ये सोने गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर गुंतवणूक ठरणार आहे.

Read More

Gold Price Outlook 2023: वर्ष 2022 मध्ये सोने 14% वाढले, आणखी किती महागणार

Gold Price Outlook 2023: सोन्याच्या किंमतींमधील तेजी कायम आहे. वर्ष 2022 मध्ये सोन्याच्या किंमतीत 14.30% वाढ झाली होती. वर्ष 2023 ची सोन्याचे झोकात सुरुवात केली आहे. कोरोनाचे दृष्टचक्र आणि मंदीचा वाढता प्रभाव पाहता वर्ष 2023 मध्ये सोने गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर गुंतवणूक ठरणार आहे.

Read More

Shri Jyotiba Devasthan: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जोतिबा देवस्थानच्या जमिनी परस्पर विकल्याची भीती

Shri Jyotiba Devasthan: श्री जोतिबा देवस्थानच्या 400 एकर जमिनीपैकी 200 ते 250 एकर जमिनीची परस्पर व्रिकी झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या जमिनींचा शोध घेऊन त्या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात देणार आहेत.

Read More