Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Type of Cyber Frauds: सायबर घोटाळ्याचे प्रकार किती? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी हे कराच!

ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षितता महत्त्वाची असते. तुमची एक चुकही महागात पडू शकते. बँक खात्यातून, युपीआय, वेबसाइटवरून किंवा कोणत्याही डिव्हाइसवरून ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगली पाहिजे. ऑनलाइन घोटाळ्याचे किती प्रकार आहेत. अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता. तक्रार कोठे करायची? यासंबंधिची माहिती या लेखात वाचा.

Read More

Work From Home Fraud : झटपट पैसे कमावण्याच्या नादात पुण्यातल्या तरुणाने गमावले 12.85 लाख रूपये

Online Fraud : जास्त पैसे कमावण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातील एका तरुणाला ऑनलाईन फ्रॉडचा फटका बसला आहे. या तरूणाची तब्बल 12.85 लाख रूपयाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वाकड पोलिस स्थानकात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

‘Money For Likes’ - निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची 1 कोटीची फसवणूक

Online Fraud - पुण्यातील एका 65 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी रूपयाची फसवणूक झाली आहे. ‘Money For Likes’ या नविन scam च्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून अधिकतर तपास सुरू आहे.

Read More

FASTag Recharge: फास्टॅग रिचार्ज केला आणि बँक खात्यातील पैसे चोरीला गेले, रिचार्ज करताना सावध राहा

FASTag Recharge Fraud: तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे, त्यामुळे प्रत्येकाने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. घाईघाईत कोणतेही पेमेंट करताना जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे, वेळोवेळी बँक, आरबीआयद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक असते, ते या फास्टॅग रिचार्जच्या घटनेवरुन समजते.

Read More

Fake Job Offer: व्हिडीओ पाहून पैसे कमवा! अशा फसव्या जाहिरातींपासून सावधान!

Fake Job Offer: ऑनलाईन पैसे कमावण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात जशा खऱ्या पद्धती असतात, तशा खोट्या, फसव्या पद्धतीही असतात. भामटे व्यक्तीचा फायदा घेऊन त्यांना फसवतात. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, साधारण 42 टक्के व्यक्तींची ऑनलाईन कमाई करणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे फसवणूक झाली आहे. नेमके तपशील पुढे वाचा आणि सावध राहा.

Read More

Phishing Cyber Fraud: फिशिंग म्हणजे काय? हॅकर्स ऑनलाईन फसवणूक कशी करतात?

फिशिंग हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे ज्याद्वारे तुमची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती चोरून तुमचे बँक अकाऊंटही खाली होऊ शकते. यापासून तुम्ही स्वत:चा कसा बचाव करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या.

Read More