Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Honeymoon Budgeting: कुठं कुठं जायाचं हनिमूनला? बजेटनुसार ठरवा लोणावळा, खंडाळा , थायलंड की मालदीव…

या लेखात जाणून घ्या काही साध्यासोप्या टिप्स ज्या तुमच्या हनिमूनचा खर्च कमी करण्यात मदत करू शकतात. तसेच वैवाहिक जीवनाला सुरुवात करताना आर्थिक ताण न घेता जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण देखील आनंदाने साजरे करू शकता.

Read More

Wedding Menu Planning: लग्नातील मेन्यूचं नियोजन करताना फॉलो करा या टिप्स...

असं म्हणतात की, लग्नविधीसाठी तुम्ही कितीही खर्च करा, ते लोकांच्या लक्षात राहणार नाही. परंतु तुमच्या लग्नात जेवणाच्या बाबतीत थोडी जरी कसर राहिली असेल तर वर्षानुवर्षे लोकांच्या ते लक्षात राहतं. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण लग्नातील जेवणाकडे विशेष लक्ष ठेऊन असतात. जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यातून तुम्ही बजेट फ्रेंडली मेन्यू निवडू शकता...

Read More

Wedding Insurance Policy: वेडिंग इन्शुरन्समधून मिळवा लग्नातील आर्थिक जोखमीपासून सुरक्षा

Wedding Insurance Policy: लग्न समारंभ म्हटलं की दोन महिन्या आधीपासून तयारी केली जाते. वेडिंग कार्ड, मॅरेज हॉलसाठी भरमसाठ खर्च केल्यानंतर लग्न काही कारणामुळे रद्द झाले तर नवरा-नवरीकडच्या दोन्ही कुटुंबांचे आतोनात आर्थिक नुकसान होते. मग अशावेळी ही नुकसान भरपाई कोण देणार? असा प्रश्न निर्माण होतो. तर वेडिंग इन्शुरन्स (Wedding Insurance) या परिस्थितीत होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतो.

Read More

Wedding shopping: लग्नसराईच्या शॉपिंगमध्ये दिसतोय, सस्टेनेबल फॅशनचा ट्रेंड!

Sustainable fashion: यंदाच्या लग्नसराईत सस्टेनेबल फॅशनही कन्सेप्ट रुळताना दिसत आहे. नवी नवरी तिच्या खास दिवसाच्या ड्रेससाठी सस्टेनेबलिटीचा विचार करून कपडे घेत आहे. काय आहे ही फॅशन, कोणते कपड्यांची निवड केली जात आहे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

Read More

Wedding Budget: लग्नसराईच्या काळात वाढली महागाई! केटरिंग, डेकोरेशन चे भाव वधारले!

Inflation increased during the wedding season: सध्या लग्नसराईच्या काळात महागाईने तोंड वर काढले आहे. लग्न इन्स्टाग्रामेबल होण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. डेकोरेशन, केटरींगचे दर कितीने महाग झाले आहेत आणि ते महागले आहेत याची कारणे या लेखातून समजून घ्या.

Read More

बॅण्ड, बाजा, बारातचा खर्च माहितीये का?

Average Wedding cost in India : भारतात अनेक धर्म-जाती, गरीब-मध्यम-श्रीमंत वर्गातील लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या ऐपतीनुसार आणि रीतिरिवाजानुसार खर्च वेगवेगळा येऊ शकतो. पण साधारणपणे कोणत्या गोष्टींवर सर्वच जण खर्च करतात. अशा खर्चांचा आढावा आपण घेणार आहोत.

Read More