Cricket World Cup 2023: विराट, रोहित शर्मा, बाबर आझमला किती पगार मिळतो? रक्कम वाचून धक्का बसेल
भारतीय क्रिकेटपटू वर्षाला कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. भारतीय खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंची वेतन खूपच कमी आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतीय क्रिकेटपटू वर्षाला कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. भारतीय खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंची वेतन खूपच कमी आहे.
Read MoreVirat Kohli Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आजपर्यंत अनेक नवनवीन विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. सोशल मीडिया, ब्रँड एंडोसमेंट आणि प्रमोशनमधून तो कोट्यावधींची कमाई करतो. त्यामुळे त्याच्या संपत्तीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे
Read MoreVirat Kohli : ‘इलेक्ट्रिफ्लायिंग प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार म्हणून विराट कोहलीला एम्पेरे प्रायमस इलेक्ट्रिक गाडी मिळाली आहे. ग्रेव्हज इलेक्ट्रिक मोबालिटी कंपनीकडून गेल्या आठवड्यात ही गाडी लॉन्च केलीये. या निमित्ताने विराट कोहलीच्या गराज मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिलरची सुद्धा भर पडलीये.
Read MoreVirat Kohli Networth: विराट हा भारतातील सर्वात महागडा खेळाडू आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून आज त्याची ओळख आहे. विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा कर्णधार आहे. एक खेळाडू म्हणून तो संघातून पगार घेतो आणि कर्णधार म्हणून त्याला अतिरिक्त बोनसही मिळतो.
Read MoreCelebrity Weddings : Sidharth Malhotra आणि Kiara Advani गेल्या आठवड्यात राजस्थानच्या सूर्यगड पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. हे लग्न सर्वार्थाने शाही होतं. बॉलिवूडमध्ये असेच अनेक कलाकार आहेत की, ज्यांनी आपल्या लग्नावर करोडो रूपये इतका पैसा खर्च केला आहे. त्यांच्या या खर्चाबाबत जाणून घेवूयात.
Read MoreWorld's Expensive Water Bottle: आपण घरबसल्या पाणी पितो तसेच बाहेर कुठे असेल तर बिसलेरी बॉटल विकत घेतो. या पलिकडे आपल्याला पाण्याविषयी जास्त काय माहित नसते. फक्त 10 किंवा 20 रूपयांची पाण्याची बॉटल आपण सहज घेतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, जगात सर्वाधिक महाग म्हणजेच सर्वाधिक किंमतीची पाण्याची बॉटल कोणती?
Read MoreVirat Kohli’s Brand Endorsements: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या T-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव झाला असला तरी ही टुर्नामेंट विराट कोहलीने गाजवली. कोहलीने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 296 रन्स केल्या आहेत. कोहलीची सातत्यापूर्ण कामगिरी तो किती ग्रेट प्लेअर आहे हे अधोरेखित करते.
Read More